पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






झालेल्या कलाभवनच्या वार्षिक बक्षीस-समारंभात महाराजा सयाजीरावांनी कलाभवनच्या स्थापनेचा उद्देश अत्यंत विस्ताराने के ला आहे. स्थापनेपासनू बडोद्याबरोबरच सपं ूर्ण भारताच्या शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीत कलाभवनने बजावलेली भूमिका समजून घेण्यासाठी महाराजांची मांडलेली ही भूमिका उपयुक्त ठरते. या समारंभात के लेल्या भाषणात महाराज म्हणतात, ‘कलाभवन स्थापन करण्यात माझा मुख्य हेतू असा आहे की, कारागीर मंडळींना कामाचा प्रत्यक्ष अनुभव देऊन तयार करावे आणि त्यांच्या आवडीच्या कामात किंवा धंद्यात ते निष्णात व कलासपं न्न व्हावेत म्हणून त्यांना सर्व प्रकारची सोय करून द्यावी आणि ती सोयदेखील अशा दृष्टीने करून द्यावी की, या ससं ्थेतून

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / 30