या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इच्छेनुसार इ. स. १८८५ मध्ये मुंबईच्या जे. जे. स्कू ल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश दिला. या ससं ्थेच्या स्नेहसमं ेलनाच्या एका नाटकात त्यांनी रंगभूमीवर सर्वात पहिली भूमिका के ली. हौशी कलाकार म्हणून त्यांनी आणखी काही नाटकात भूमिका के ल्या. त्यांनी जे. जे. स्कू ल ऑफ आर्टचा चित्रकलेचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण के ला. त्यानंतर आपल्या कलेला अधिक वाव मिळावा म्हणून ते मोठे बंधू शिवरामपंत फाळके यांच्याकडे बडोद्याला आले. त्यांनी कलाभवनात पुढील कला शिक्षणासाठी प्रवेश
घेतला.
महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / 10