पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५३. विजय महादेव चव्हाण - प्रोफेसर अॅग्रीकल्चर कॉलेज पुणे
१५४. डॉ. तुकाराम गोपाळ शिरनामे - डे. मराठा ए. असो. चे सेक्रेटरी व श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणेमध्ये सक्रीय
१५५. यशवंतराव बापुजी शिंदे - सुपरवायझर स्कूल बोर्ड सातारा
१५६. बळवंतराव सगाजी डाबले - पोलीस सब इन्स्पेक्टर
१५७. वासुदेवराव गोविंदराव परब - रत्नागिरीत वकिली
१५८. प्रभाकर कोंडाजी भापकर - कोल्हापूर संस्थानच्या न्याय खात्यात नोकरी
१५९. रामचंद्रराव गुणाजी साळवी - रत्नागिरी जिल्हा मराठा संघाचे सेक्रेटरी
१६०. डॉ.शांताराम सीताराम सावंत - मुंबईत वैद्यकीय व्यवसाय
१६१. डॉ. बाळकृष्ण नारायण सावंत - रत्नागिरी वैद्यकीय व्यवसाय
१६२. रामचंद्रराव नारायण परब - कृषी पदवीधर
१६३. वामनराव दलपत साळुंखे - ॲग्रीकल्चरल ऑर्गनायझर
१६४. गोविंदराव आत्माराम कदम - कोल्हापूर संस्थानात मामलेदार

१६५. पांडुरंगराव कृष्णराव शिंदे - कराड येथे वकिली

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४५