पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४२. विश्वास बळवंत साळुंखे - नगर लोकल बोर्डात इंजिनीअर
१४३. वामन सीताराम सावंत - वकिली व समाजकार्य
१४४. बॅ. रघुनाथ पांडुरंग सावंत - कोल्हापूर संस्थानात मुख्य न्यायाधीश
१४५. विनायक नीलकंठ देशमुख - वकील
१४६. मारुती यल्लाप्पा कडोलकर - प्रशासन अधिकारी म्युन्सिपल स्कूल बोर्ड निपाणी
१४७. डॉ. व्यंकटेश केशव नालिग्ये - बेंगलोर मेडिकल स्कूलमध्ये मराठा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरु केली
१४८. कृष्णराव जोतीराव मोहिते - डे. मराठा ए. असोसिएशनचे सभासद व कार्यकर्ते
१४९. नीलकंठ काळोजी मिराशे - सुपरीटेंडंट ऑफ श्री शाहू बोर्डिंग धारवाड
१५०. हरी आबाजी येवले - शिक्षण, क्रीडा, संशोधन, लेखन यामध्ये भरीव योगदान
१५१. मार्तंडराव मल्हारराव लाड - वकिली व समाजकार्य

१५२. पुरुषोत्तम मुकुंदराव सोंडे - कोल्हापूर संस्थानच्या आरोग्य खात्यात नोकरी

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४४