पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६६. नामदेवराव एकनाथराव नवले - ब्राह्मणेत्तर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, मुंबई कौन्सिलचे व्हा. प्रेसिडेंट
१६७. सावळाराम कृष्णाजी घोरपडे - मुख्याधिकारी, जळगाव जिल्हा लोकल बोर्ड
१६८. शंकरराव बळवंतराव चव्हाण - कोल्हापूर संस्थानात मामलेदार
१६९. बाबुराव रामचंद्रराव घोलप - जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी मराठा सोसायटी
१७०. दत्तात्रय नारायण शिर्के - बडोदा संस्थानात लेफ्टनंट
१७१. उत्तमराव अनंतराव कदम - कैवारी पत्राचे संपादक
१७२. नरहर गोपाळराव शिंदे - कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये संस्कृत व इंग्रजीचे प्राध्यापक
१७३. सदाशिव गुळाजी जाधव - मुंबई सचिवालयात अधीक्षक

●●●
महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४६