पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४१. पांडुरंग चिमाजी पाटील थोरात - डे. मराठा ए. असोसिएशनचे पाच वर्ष सचिव व तीस वर्ष अध्यक्ष
४२. गंगाजीराव मुकुंदराव काळभोर - ब्राह्मणेत्तर पक्षाचे पुढारी, अ. भा. मराठा शिक्षण परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते
४३. विठ्ठलराव मार्तंड कराळे - ब्रिटीशांच्या सी. आय. डी. खात्यात इन्स्पेक्टर
४४. गोपाळराव दाजीराव नाईक - लोकप्रिय वकील, मराठा शिक्षण परिषदेचे सचिव म्हणून काम
४५. धोंडो विश्राम चव्हाण देशमुख - कोल्हापूर संस्थानात सिटी सर्व्हे ऑफिसर व ब्रिटीश प्रशासनात डे. कलेक्टर
४६. लक्ष्मणराव भाऊराव खैरे - बडोदा संस्थानात नोकरी
४७. रामचंद्रराव सावळाराम काटे - मुंबई पोलिसात सहा. पोलीस उपनिरीक्षक
४८. सीताराम बाळाजी शिंदे - मुंबई पोलिसात पोलीस निरीक्षक
४९. गोविंदराव नानाजी पिसाळ - कोल्हापूर संस्थानात रेसिडेन्सीच्या पोलिटीकल खात्यात नोकरी
५०. श्रीधर रामचंद्र बागवे - मुंबई सरकारमध्ये नोकरी

५१. आबाजी रावाजी निकम - ॲग्रीकल्चर खात्यात ओव्हरसियर

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३५