पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२. रामचंद्र बळवंत चव्हाण देशमुख - बडोदा संस्थान पोलीसमध्ये इन्स्पेक्टर
५३. गोपाळ लिंगोजी बिरजे पाटील - बडोदा संस्थानात न्यायाधीश
५४. रामचंद्र परशराम निकम - कोल्हापूर संस्थानात नोकरी
५५. रावसाहेब दाजी देशमुख - बडोदा संस्थानात नोकरी
५६. आत्माराम कृष्णाजी सरनाईक - सुपरवायझर, जिल्हा लोकल बोर्ड, नगर
५७. बाळकृष्ण पिराजी जगताप - चीफ इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर संस्थान
५८. केशव ठमाजी झांबरे पाटील - पोलीस इन्स्पेक्टर
५९. सटवाजी गुंडोजी मुटकेकर - डे. डायरेक्टर ऑफ ॲग्रीकल्चर
६०. दत्तात्रय रामचंद्र भोसले - श्री उदाजी मराठा बोर्डिंगचे संस्थापक
६१. गोविंद बाबजी संकपाळ - सातारा मराठा विद्याप्रसारक समाजाचे सेक्रेटरी
६२. हरी रामचंद्र बागवे - धुळे येथे गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये शिक्षक

६३. रामचंद्र चिमाजी येळवंडे - धार, मुधोळ, देवास ज्युनियर संस्थानात नोकरी

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३६