पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८. मारुतीराव तुकाराम कामटे - ब्रिटीश लष्करात डे. सुपरीटेंडंट ऑफ पोलीस, मराठ्यांच्या शिक्षणाला मदत
१९. नानाजी यशवंतराव कदम - बडोदा संस्थानात मुनसफ
२०. आबाजी जोतीराम मोहिते - कोल्हापुर संस्थानात सरसुभे
२१. खंडेराव गोपाळराव बागल - कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा वकील, कोल्हापूर संस्थानात न्यायाधीश
२२. यशवंतराव भगवंतराव मोहिते - बडोदा संस्थानात शेतकी व अबकारी खात्यात सुपरीटेंडंट
२३. बॅ. जिजाबा बजाराम मोहिते - बडोदा संस्थानात खासगी कारभारी
२४. रामचंद्र नारायण जाधव - प्रथम बडोदा व नंतर कोल्हापूर संस्थानात नोकरी
२५. कृष्णाजी धोंडजी काळे - मुंबई सरकारच्या रजिस्ट्रेशन विभागात नोकरी
२६. विठ्ठल रामजी शिंदे - अस्पृश्य उद्धार आणि प्रार्थना समाजाचे कार्य
२७. तुकोजीराव आप्पाजीराव चव्हाण - बडोदा संस्थानच्या लष्करात मेजर कमांडिंग पदावर काम

२८. गोविंदराव नानासाहेब ससाणे - कोल्हापूर संस्थानात शाळा खात्यात हेडमास्टर

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३३