पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. नारायणराव बचाजी शिंदे - मुंबई सेक्रेटरिएटमध्ये नोकरी
९. महादेवराव देवजीराव राणे - मुंबई सरकारमध्ये नोकरी, सर्व मिळकत समाजाच्या शिक्षणासाठी खर्च.
१०. कृष्णाजी विठ्ठलराव शिंदे - कोल्हापूर व अक्कलकोट संस्थानात पोलीस अंमलदार
११. रामचंद्रराव जनार्दन सावंत - बडोदा संस्थानात अकाऊंटंट जनरल
१२. यशवंतराव कृष्णराव दिलवर - कोल्हापूर संस्थानात सरसुभे
१३. विठ्ठलराव गोविंदराव माने - बडोदा संस्थानातर् फे इंग्लंडमधून बी. ए., बडोदा संस्थानात नायब सुभे
१४. वासुदेवराव लिंगोजीराव बिर्जे - सयाजीराव गायकवाडांच्या राजमहालाचे लायब्रेरियन
१५. भास्करराव विठोजीराव जाधव - कोल्हापूर संस्थानात नायब सुभे
१६. जिवाजीराव रागोजी सावंत - शाहू महाराजांच्या मराठा बोर्डिंगच्या स्थापनेत महत्वाचा सहभाग

१७. महादेवराव गोविंदराव पवार - बडोद्यात पोलीस सुपरीटेंडंट

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३२