पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सयाजीराव गायकवाड आणि गंगारामभाऊ म्हस्के

यांच्यामार्फत डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या

शिष्यवृत्तीचे काही कर्तबगार लाभार्थी ( यादी अपूर्ण)





१.डॉ. लक्ष्मणराव गणपतराव माने - बडोद्यास मानकरी व खासगी खात्यात कामदार.
२.दाजीराव अमृतराव विचारे - कोल्हापूर संस्थानात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर.
३.रामचंद्र नारायणराव जाधव - बडोद्याचे चीफ मेडिकल ऑफिसर, सयाजीरावांनी 'राजरत्न' पदवी दिली.
४.धर्माजीराव माधवराव रोकडे - त्यांच्या शाळेत मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोफत शिक्षण सुरु केले.
५.बाळकृष्ण विठोजी खोरे - मुंबईच्या गव्हर्नरचे ए.डी.सी.
६.मल्हारराव गोपाळराव साळुंखे - बडोदा संस्थानात नोकरी, सयाजीरावांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले.

७.गोविंदराव बाबाजी पवार - मुंबई कायदे कौन्सिल सदस्य, श्रीशिवाजी मराठा सोसायटी पुणेचे व्हा. पेट्रन

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३१