Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रगती दिसते तीसुद्धा दिसली नसती. त्यामुळे या महानायकाचे पुतळा नव्हे तर कृतिशील आणि वैचारिक स्मारक त्यांची कर्मभूमी असणाऱ्या पुण्यामध्ये साकारण्यासाठीसुद्धा मराठा आरक्षण आंदोलनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती शेवटी करावीशी वाटते.


●●●
महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३०