मिळवले. हे सर्व त्यांनी देश पारतंत्र्यात असताना देशातील ५६४
राजे ब्रिटिशांचे मांडलिक असताना ब्रिटिशांशी त्यांच्या पूर्वजांचा
असणारा मैत्रीचा करार लंडनच्या कोर्टात सिद्ध करून सार्वभौम
राजा म्हणून स्वतःची प्रतिष्ठा इग्रं जांशी सघं र्ष करत अबाधित
ठेवली.
स्वतः इग्रं जांची गुलामी नाकारत असतानाच आपल्या
देशाने इग्रं जांच्या गुलामगिरीविरुद्ध के लेल्या सघं र्षात मोठ्या
भावाची भूमिका बजावली. दादाभाई नौरोजींपासनू ते पंडित
नेहरूं पर्यंत सर्व जहाल-मवाळ स्वातंत्र्यवीरांना लागेल ती मदत
के ली. जणू ते १९ व्या शतकात शिवाजी महाराजांचे स्वराज्य
आणि सरु ाज्य ही सकल्पना प्रत्यक्ष जगत होते. स्वातंत्र्याच्या
लढ्यामध्ये प्रेरणापुरुष म्हणून लाला लजपतरायांपासनू
सभषचंद्र बोसांपर्यंत सर्व नेत्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा
इग्रंजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढण्यासाठीचा प्रेरणास्रोत म्हणून
उपयोगात आणली. म्हणूनच मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ५७
वर्षांनी शिवाजी महाराजांचे स्वप्न सत्यात उतरणारा राज्यकर्ता
भारताला लाभला. महाराजांच्या ५८ वर्षांच्या राज्यकारभाराच्या
इतिहासात सातत्याने शिवाजी महाराजांचे धोरण कें द्रस्थानी
दिसते. हा योगायोग नव्हता.
याचा पुरावा म्हणजे १४ एप्रिल १९३३ रोजी सातारा
म्युनिसिपालिटीच्या मानपत्रास उत्तर देताना सयाजीरावांनी के लेले
भाषण होय. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “सातार चाव<>br