पान:महाभारत.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ १० अध्याय महाभारत. ‘पांडव वनीं । वसतां हरिली याज्ञसेनी । पाठी पांडव धांवोनी झणी । धरुनी आपदा दिधली. ॥ ८० ॥ सिंहआमिष जंबुकास । पावतां, तया तोची नाश । कीं राजपत्नीच्या कुचाग्रास । स्पर्शतां प्राणी वांचिजे ? ॥ ८१ ॥ ना तो मणी काढितां शेषा । तया केवीं आयुष्या धिवसा ? । कीं उत्तम देखोनी रुक्मरेसा । प्राशितां सुख पाविजे ? ॥ ८२ ॥ तयापरी स्मरुनी द्वंद्वा । सैंधवा भीमें दी धली आपदा । तया परिहाराचिया खेदा । मत्स्यप्राय तळमळी. ॥ ८३ ॥ खडतर आचरोनी तपें । देह दंडी अतिसाक्षेपें । शीत उष्णादि साहोनी तापें । अशनपान वर्जिलें. ॥ ८४ ॥ वैमनीप्राय जाहली तनू । ध्यानीं मनीं शैलजारमणू। भक्तपाळक करुणाघनू । सर्वस्व शर्व तोषला. ॥ ८५ ॥ स्वमामाजी होवोनी प्रगट । अमृतरवें बोले स्पष्ट । म्हणे ‘किमर्थ तप वरिष्ठ । करिसी मातें निवेदीं. ॥ ८६ ॥ येरें प्रणाम करूनी चरणीं । जोडुनी अंजळी विनवी वाणी । ‘पांडव जिंकावे म्यां कदनीं । एक रथीं एकल्या, ॥ ८७ ॥ शंभु वदे, ‘विजयप्राप्ती । नसतां पावसी सुभद्रापती । चत्वारि । पांडव विगतगती । होती चमूसमवेत.' ॥ ८८ ॥ शिववराची वरदोक्ती ।। देहीं पातली दुर्धर शक्ती । जैसी रंकपाची मूर्ती । अजिंक्य होय समस्तां. ॥ ८९ ॥ कीं तो राहू अमृताश्रय । श्रेष्ठता पावे ग्रहणीं वर्य । ना तो सूर्यवर प्रेल्हादतनय । त्रासी सुरां सर्वांते. ॥ ९० ॥ तयापरी सैंधवराज । लाहोनी शक्ती, वीरश्री, तेज । लोटे जैसा अरुणानुज । अहिमांदी भंगावया. ॥ ९१ ॥ सैंधवदेशींचे उत्तम हय । वेगा वात खोंबी पाय । गंधर्वनगरांची सोये । भूषित रथ भूषणीं. ॥ ९२ ॥ श्वेत छत्र पताकायुक्त । चामरव्यजन ढाळिती भृत्य । सवें वीर शतानुशत । देदीप्यमान प्रतापी. ॥ ९३ ॥ क्षणक्षणा विस्फुरी धनू । नादें अंबर भरे घनू । शिळाशित अवक्र बाणू । सोडिता जाहला सरोष. ॥ ९४ ॥ वरवाळोनी पांडव वीर । वर्षते जाले तीक्ष्ण शर । येरू अकंपत धीर शूर । बाणीं बाण वारिले. ॥ ९५ ॥ त्वरा करुनी शरसंधानीं । सायकीने ताडिला तीन बाणीं । रणभूमीते सांडुनी । येतां मागे घातल ॥ ९६ ॥ आठ शर काळविखारी । भीमें विधिला स्तनांतरीं। घायासदि १. आमिष=भक्ष्य, मांस. २. सोन्याचा रस. ३. फुकणीसारखी (कृश). ४, रंकाचा राज झटपत्र विरोचन यास सुर्याने प्रसन्न होऊन एक जयशाली शिरस्त्राण ऊ झालेल्याची. ५. प्रल्हाद पुत्र विरोचन यास सूर्याने प्रसन्न होऊन प्रह कीवरून काढून त्याच्या तास स्पर्श झाला असता, त्यास मरण टोप दिला होता. हा टोप डोकीवरून काढून त्याच्या ताळस प । नोटावर विरोचन देवमानवांना अजेय झाला. अखेर विष्णूच्या भोहि. यावयाचे होते. या टोपाच्या जोरावर विरोचन देवमानवांना अजेय व अभ्यंगस्नान घालण्याच्या मिषाने तिने त्याचा टोप काढून ताठूस स्पर्श केला व त्याने त्याचा नाश झाला. ६. गरुड. ७. सपचा समुदाय, ८. मेघांची.