पान:महाभारत.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० अध्याय] | महाभारत, ७५ बाह्या पिटोनी हर्ष प्रमेय । द्रोणानिका तेगटले. ॥ ४४ ॥ महायुद्ध घोरांद्रे । होतां जालें प्रभिन थोर । दुर्योधन चुरोनी कर। कर्णाप्रती अनुवादे.॥ ४५ ॥ म्हणे, ‘पाहें पां रौद्रमदा । दुःशासनाची कैसी आपदा । विक्रमें सूर्यासी करी स्पर्धा । लोळविला अभिमन्यें. ॥ ४६ ॥ तुह्मी धुरंधर समस्त वीर । असतां फिरे एकांग शूर । करीत चमूचा संहार । जाणों काळ सँयाचा.' ॥ ४७ ।। भूपमुखींची ऐकोनी मातू । क्रोधे लोटला भास्करसुतू । भंगी नृपाचे सांगातू । भयंकर शत्रूते.॥ १८ ॥ कर्ण कर्पोनियां धनू । बाण सोडिले तेजिष्ठ भानू । सौभद्रे वारूनी शरें धनू । अनुचर रणीं पाडिले. ॥ ४९ ॥ अत्यंतक्रोध रविनंदन । शिळाशितची सप्त बाण । धारामुखीं डळमळी अग्न । सौभद्रातें अर्पिले. ॥ ५० ॥ अवलोकितां द्रोणें नेत्रीं । शरांचे वोघ सोडिले अस्त्रीं । भार्गवविद्यांचिया छत्रीं । बुजोनी सौभद्र काढिला. ॥ ५१ ॥ शरांमागे शरांचे दांघा । देहुडे लाविले राया सुभगा । सौभद्र पीडितां वीरश्रीरंगा । सिंहमान उसळला. ॥५२॥ शिळाशित नतपर्वणी । बाण सोडिले अशनीमानी। अश्व, सूत, छत्र, ध्वज, चाप, गुणीं। छेदोनी धरे पाडिले. ॥ ५३॥ कर्ण चढ़वोनी आणिके रथीं । धांवला, सवें नृपांच्या पंक्ती । शर सोडुनी नाना युक्ती । बुजोनी कर्णे काढिला. ॥ ५४॥ सौभद्रे मानोनियां तोषु । बाणीं वारिले सर्व इषु । नाराच मोकळोनी कर्कशू । गजाश्वरथी भेदिले. ॥ ५५ ॥ राधातनय कर्णबंधू । अस्त्रविद्या अमोघ सिंधू । सौभद्रं करुनी त्याचा वधू । कर्णापुढे पाडिला. ॥ ५६ ॥ कैर्णिकार वृक्ष वातवेगें । मही स्वीकारी जैसी अंगें । खांद्या मोडिती लगबगें । सूताश्व तैसे मर्दिले. ॥ ५७ ॥ अस्त्रविद्याकुशळ कर्णी । शरौघमाळा सोडिल्या रणीं । जाणों शलभवृंद दाटले गगनीं । धराव्योम ऐक्यता. ॥ ५८ ॥ कीं तें संग्राम थोर विपिन । दिद रथी विटंपी घन । तुरंगलता शोभायमान । पत्तितृण सुरवाडे, ॥ ५९॥ कौरव पांडव वेदांघा । घर्षण अर्जुनी वन्हिवेगा । स्रवोनी जाती व सुभगा । तैसी सेना भष्टली. ॥ ६० ॥ व्योम दाटलें अवघं शरें । मुगुटसहित खचती शिरें । वीरबाहु मैलागिरें । चर्चित नभी उसळती. ॥ ६१ ॥ शिक्षित अरण्य, ८. वृक्ष. ९. पायदळरूपी गवत. १. अनुमान करण्यास योग्य असा, खरा, २. भिडले, तुटून पडले, ३, (;) . * नाश होण्याचा समय, प्रलयं. ४. दघि डांग-अरण्य, समुदाय काळ; किंवा (२) सर्वांचा नाश होण्याचा समय, प्रलय. ४. ५. पांगायाचे झाड. ६. टोळाचे समुदाय. ७. अरण्य. ८. वृक्ष, ९, धाशन १०. कळकाची बेटे, कळक एकमेकांवर घांसले असतां अग्नि उत्पन्न होऊन, अ लागते-हें प्रसिद्धच आहे. ११. चंदनाने.