पान:महाभारत.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अध्याय. विषय. ग्रंथसंख्या. पृष्ठांक. धरून देण्याचा उद्देश काय ते द्रोणाचार्य विचारतात (८-१२); धर्मराजाशी पुन्हा यूत खेळून, पांडवांस पुन्हा वनवासास धाडण्याचा दुर्योधनाचा उद्देश ऐकुन, द्रोणाचार्य दुर्योधनाची निंदा करितात व धर्म एकटाच सांपडेल तेव्हां त्यास धरून देण्याचे कबूल करितात (१३-२४); हेरांच्या द्वारें में वर्तमान धर्मास कळते व तो घाबरतो(२५-२७); अर्जुन धर्मास आश्वासन देतो(२८-४४); कौरव व पांडवपक्षीय वीरांची द्वंद्वयुद्धे (४५१२२); धर्म व द्रोण यांचे युद्ध (१२३-१३६); द्रोणाचार्यांनी धर्मराजास धरले, अशी सैन्यांत बातमी पसरते व पांडव दुःखित होतात (१३७-१४३); अर्जुन धर्मराजाच्या साहायार्थ जातो व कौरवांच्या सैन्यांत दाणादाण करितो (१४४-१५५); पांडवांस आनंद होतो व कौरव मागे फिरतात (१५६-१६०). १६२ १८-२८ अर्जुनास फोडून दुसरीकडे नेल्यास धर्मराजास धरून देण्याचे अभिवचन, द्रोणाचार्य दुर्योधनास देतात (१-१०); अर्जुनाची खोड मोडण्याविषयी प्रतिज्ञा, संशप्तक गोपाळगणादि कौरवपक्षीय वीर करितात (११-३४); संशप्तक अर्जुनास युद्ध करण्यास बोलावतात व त्यामुळे धर्म घाबरतो (३५-३९); अर्जुन धर्माची समजूत करितो (४०-४५); संशप्तक व त्रिगर्तराजे यांच्याशीं अर्जुनाचे युद्ध (४६-६५); अर्जुनकृत सुधन्वावध (६६-७२); कौरवसैन्य धीर सोडून पळते व त्रिगर्त त्यांना उपदेश करून परत आणतो (७३-८४); अर्जुनाचे त्रिगर्तराजांशी युद्ध व त्रिगर्तवीर मावल व मालव यांचा अर्जुनहस्ते वध (८५-१२३). १२५ । २८-३५ | द्रोणाचार्यकृत ‘सुपर्णव्यूह रचना व निरनिराळ्या वीरांची ठिकठिकाणीं योजना (१-१३); धर्मराजकृत ‘मंडळव्यूहरचना व व्यूहाच्या रक्षणार्थ ठिकठिकाणीं वीरांची योजना (१४-१७); धृष्टद्युम्न व धर्म यांचे भाषण (१८-२०); द्रोणाचार्य व धृष्टद्युम्न यांचे युद्ध (२१-४२); द्रोणाचार्यांचे सत्यजिताशीं युद्ध व सत्यजिताचा मृत्यु (४३-५६); द्रोणाचार्यांचे पांडवपक्षीय अनेक वीरांशी युद्ध व पांडवसेनेची दाणादाण (५७-९५); धृतराष्ट्र व संजय यांचे भाषण (९६-१०२); पांडव तदर्प