पान:महाभारत.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत द्रोणपर्वाची विषयानुक्रमणिका. विषय. | अध्याय. ग्रंथसंख्या. पृष्ठांक १ मंगलाचरण ( ओंव्या १-२३); भीष्म पतन पावल्यावर कौरवांनी काय केले ते सांगण्याविषयीं जन्मेजयराजा वैशपायन ऋषीस विनवितो (२४-३०); वैशंपायनाचे उत्तर (३१-३३); संजयाचे हस्तिनापुरास आगमन व भीष्म रणांत पडल्यावर कौरवांची काय अवस्था झाली, तिचे धृतराष्ट्रास निवेदन (३४-४९); दुर्योधनाचे कर्णापाशीं संभाषण (५०-५२); कण स्वपक्षीय वीरांच्या शौर्याचे वर्णन करून, बेफिकीर राहण्याविषयीं दुर्योधनास सांगतो (५३-७४); शरपंजरावर पडलेल्या भीष्माच्या दर्शनासाठीं कौरव व पांडव आपापल्या पक्षपाती वीरांसह जातात (७५-९९); कर्णाचे भीष्माशीं भाषण (१००-१०६); भीष्मकृत कर्णप्रतापवर्णन (१०७-११६); कर्ण भीष्माच्या पायांवर डोके ठेवितो व भीघ्माची आज्ञा घेऊन आपल्या वीरांसह परत जातो (११७१२०); सेनाधिपत्य स्वीकारण्याविषयीं दुर्योधनाची कर्णास विनंति ( १२१-१२६); सेनाधिपत्य द्रोणाचार्यास देण्याविषयी कर्णाचे भाषण (१२७-१३ २); सेनाधिपति होण्यासंबंधाने द्रोणाचायांची प्रार्थना व त्यांच्या प्रतापाचे वर्णन (१३३-१४२); द्रोणाचार्यांचे वीरश्रीयुक्त भाषण (१४३-१४७); द्रोणाचार्योस यथासांग रत्नाभिषेक व याचकांस दक्षिणादान वगैरे (१४८-१५४). १५६ । १-११ कौरवपक्षीय वीरांचे व सेनेचे वर्णन (१-१४); द्रोणाचार्यकृत ‘शकटव्यूहरचना (१५-१७); पांडवकृत ‘क्रौंचव्यूह'- रचना व तत्पक्षीय वीरांचे वर्णन (१८-६६); द्रोणाचार्य युद्धांत पडल्याचे ऐकून धृतराष्ट्र शोकाकुल होतो (६७-८४); पांडवपक्षीय वीरांच्या पराक्रमासंबंधाने धृतराष्ट्रोंच संजयाशीं भाषण, व कौरवांनीं पांडवांशी वैर केल्याबद्दल खेद(८५-१२८). १२९ | ११-१८ ३ दुर्योधनाचे द्रोणाचार्यांशीं भाषण (१-७); धर्मराजास जीवंत धरून आणण्यास दुर्योधन सांगतो व अशा प्रकारे