पान:महाभारत.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अध्याय. । विषय. ग्रंथसंख्या, पृष्ठांक, झाल्यामुळे दुर्योधनास आनंद होतो व ते पुन्हा युद्ध करण्यास येणार नाहीत, असे तो कर्णाजवळ बोलतो (१०३-१०४); दुर्योधनाचा अजमास चुकीचा आहे असे कर्ण यास सांगतो (१०५-११५). १२५ । ३५-४२ | पांडवपक्षीय वीरांचे पराक्रमांचे व घोड्यांचे वर्णन(१-४८); द्रोणाचार्यांवर पांडवपक्षीय वीर चालून जातात (४९-५४); भीमाचे दुर्योधनाशीं युद्ध व त्यांत त्याचा पराजय (५५-६८); |भीमाचे भगदत्ताशीं युद्ध व यांत भीम पडल्याची सैन्यांत अवाई (६९-९२); पांडवपक्षीय वीरांचे कौरवांशीं युद्ध (९३-१३३). १३५४२-४९ ७ | अर्जुनाचे संशप्तकांस युद्ध व त्यांत त्यांचा पराजय |(१-३२); अर्जुनाचे त्रिगर्ताशीं युद्ध व त्यांत त्याचा पराजय |(३३-४८); अर्जुनाचें भगदत्ताशीं युद्ध (४९-८०); भगदत्त वैष्णवी अस्त्र अर्जुनावर सोडतो व श्रीकृष्ण त्या अस्त्राचा दणका आपल्या छातीवर घेतो (८१-८७); अर्जुन व कृष्ण यांचे भाषण, व भगदत्तास वैष्णवी अस्त्र कसे प्राप्त झाले याविषयीं हकीकत (८८-१०४); भगदत्ताचा अर्जुनहस्ते वध (१०५-११४); पांडवसैन्यांत आनंद व कौरवसैन्यांत हाहाःकार (११५-११६): | १२१ । ४९-५६ पांडवपक्षीय वीरांचीं कौरवपक्षपाती योद्धयांशीं संकुलयुद्धे, शकुनिपलायन, नीलवध, वगैरे (१-१३६). १४१ | ५६-६४ दुर्योधन व द्रोणाचार्य यांचे भाषण, पांडवांपैकी एकाचा वध करण्यासंबंधीं आचायांची प्रतिज्ञा (१-२२); संशप्तकांशीं युद्ध करण्यासाठी अर्जुनाचे गमन (२३-२८); कौरव व पांडवपक्षीय वीरांची ठिकठिकाणीं योजना (२९-५१); अभिमन्वुवर्णन (५२-६ ३); धर्मराज अभिमन्यूस चक्रव्यूहाचा भेद करावयास सांगतात (६४-६८); धर्मराजाची आज्ञा मान्य करून अभिमन्यु चक्रव्यूहाचा भेद करावयास जातो व कौरवसैन्याची दाणादाण करितो ( ६९-११० ); आचार्य आपल्या सैन्यास धीर देऊन परत लढण्यास उत्तेजन देतात (१११-११५); अभिमन्यु कौरवांस पुन्हा पराजित करितो (११६-१४३). । १४५ । ६४-७३ 2 न० द्रो०