पान:महाभारत.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ नरहरिकृत [द्रोणपर्व व्यासकथामार्गे । गेले त्यांचिया पाठीलागें । मी बिगारी वोझे अंगें । घेवोनी मागे येतसें. ॥ १२४ ॥ श्रीगुरुसमर्थ भीमराज । कृपानुग्रह वर्षतां बीज । नरहरी मोरेश्वर कथाभोज । श्रोतियांतें वोगैरी. ॥ १२५ ।।। । अध्याय सहावा. राजराज छत्रपती । व्यासवीर्यज प्रख्यात क्षिती । अंबिकातनय संजयाप्रती । बोलता जाहला सुवाक्य. ॥ १ ।। म्हणे, ‘बाळका ! रथाश्वचिन्ह । शेणा इंकावले वीर घन । सविस्तर मातें करीं श्रवण । तू विचक्षण सर्वार्थी.' ॥ २ ॥ संजयो वदे, ‘राया ! सुमती! । केवीं ऐश्वर्य वर्णवे मती ? । तथापि सांगतों तुझिये आर्ती । स्वल्प कांहीं; नरवर्या! ॥ ३ ॥ आरक्त अक्षि गुलालवर्णी । हयोत्तम विभ्राजकिरणी । रुक्मरथी गदापाणी । वृकोदर फुपाटे, । ४ ।। रजतवर्ण शुद्ध हय । जाणों साबणी केलें पय । वीर सात्यकी यादववर्य । रत्नरथीं मिरवला. ।। ५ ।। सारंगअश्व कज्जलवण । वेग वायु सारिती चरणीं । युधामन्यु पांचाळ गुणी । स्पंदनी द्रोणा उकावे. ॥ ६ ॥ पारवा रंग पारियापरी । अळती अश्व जंव समरीं । तप्तहाटकरथावरी । धृष्टद्युम्न तळपत. ॥ ७ ॥ पद्मपत्र तुरंगमकांती । शिखंडीचे शोभती थी। कांबोजराज धरा पती । शुकरंग लाजवी दर्शनी. ॥ ८ ॥ भिंगुरप्राय नकुळघोडे । वे वायूस पडे कोडें । मेघसंकाश तेजिष्ट गाढे । उत्तमौजाचे; नरेंद्रा! ॥ तितरकल्पाश हयवर्णी । ज्यांच्या वेगा न पुरे घेणी । रुक्मरथीं सहदेव ग हययुद्ध उकावे. ॥ १० ॥ जांबूंनदप्रदीप्तकळा । जडाव रथी विभ्राज कीला हयोत्तमभूषित घनमाळा । तेजें विराजे 'धर्मराजू. ॥ ११ ॥ ललामवर्णी मोत्तम । पांचाळरथीं तुरंगोत्तम । पाठी प्रताप नृपसत्तम । उत्तमौजा लो ॥ १२ ॥ पुत्रपौत्र सुहृद आप्त । सर्वास्त्रभेदी विद्यातृप्त । बारा सह धूर्त । एकताटी पंक्तीचे. ॥ १३ ॥ सुवर्णरथा साजिरे ध्वजू । पता पती जैशा विजू । तुरंगम रथीं तेजःपुंजू । वेगें वाता सारिती. । आरबी, ताम्री, धंद, तुरकी,। कोतळ, कोल्हार, कच्छ, इराखी, ।। आर्बान, टाकण, तुरकी । काठीवाड, डोंब बंदरी; ॥ १५ ॥ बदक सारंग, निळे, । चितोडे, जरदे, अंब्रिनीळे, । पंचकल्याण, गांगे, पिवळे, | १. कथारूपी भोजन. २. वाढी. ३. धृतराष्ट. ४. उठावले. ५. साबणाच्या फंसानें ऊ ६. अळत्याच्या रंगाचे, लाखट तांबड्या रंगाचे, ७. भिंगरीसारखे, अत्यंत चंचळ. ८, मेघास (नीलवण), ९. तृप्ति, वैपुल्य. १०. सोन्याच्या रथांत. ११. जांबूनद=सुवणे. का तळ