पान:महाभारत.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ नरहरिकृत [द्रोणपर्व क्रव्यादमेळ उभयकूळ । बळ फुपाट फेण तुंबळ । वीरवृक्ष उन्मळती. ॥ ५८ ॥ कीं ते सरस्वती ताम्रवण । गज, अश्व, रथ, आवर्त गुणी । कवचपद्म राजित किरणीं । शरौघ नऊ तळपती. ॥ ५९॥ बीरंशीसीं केश सुंदर।। तेची शेवाळ दाट घोर । मेदमांसकर्दम थोर । वाळू हस्ती जाण पां.।। ६० ।।। सपिच्छ शर मकर।कृती । उसळोनी बळे उल्लाळ घेती । ढाल कच्छप विरुळे कांती । घंटा देर अपार. ॥ ६१ ॥ श्वापदगणांचे संघाट । क्षत्रसंन्यासीपक्षी सुभट । पिशाच ब्रह्मराक्षस भट्ट । प्रयोगाते सांगती. ॥ ६२ ॥ ऐसे रौद्ररण कर्कश । भ्याड भयनशीळ, वीरां तोष, । पाहोनी भूप वीरश्रीघोष ।। करुनी, पुढां लोटले. ॥ ६३ ।। एकवटल्या चमू दोन्ही । जाणों संगमीं एकत्र पाणी । की खंड वस्त्र जोडितां गुंणीं । एकत्र होय ज्यापरी. ॥ ६४ ॥ ऐसियापरी येरयेरां । वीर निकरें पेटले मारा । द्वंद्वयुद्धाचा उबारा । रथी रथिया थडकले. ॥ ६५ ।। जैसी गंजिफांची पाने । टाकिंत उचलीत विचक्षण । गांवगुंडीचे डाव मांडितां जाण । उचली गारुडी ज्यांपरी. ॥ ६६ ॥ तयारी महाराजा ! । वीर वीरश्री पिटोनी भुजा । रणी लोटती विजयभाजा । पर्यावया आवडी. ।। ६७ ।। उसळोनी शकुनी होतां पुढो । सहदेव बाँहोनी मेढी । शर वर्षोंनी अग्निदाढा । अश्वसारथी मर्दिले. ॥ ६८ ॥ विंशती धावोनी भीमसेना । वीस बाण अर्पिले वज्रमांना । न कंपत उभा भीमराणा । ने थडके हेमाद्री. ॥ ६९ ॥ सक्रोध द्रोण प्रेरितां रथू । पुढां लोटला पांचाल रथु । परस्परें शरीं पंथू । बुजोनी व्योमा साधिलें. ॥ ७० ॥ अद्भुत युद्ध दोघां जणां । जाहलें आश्चर्य देवगणा । भीम भीमपुरुषार्थराणा । अश्वसारथी मधिले ॥ ७१ ॥ शाल्वें धांवतां कैवोरा । नकुळे केलें ऑडवारा । युद्ध जाहलें दोघां वीरां । देवदैत्यांसारिखें. ॥ ७२ ॥ नकुळ उसळे शरसंधानीं । ध्वजाश्वसुत पाडिला धरणीं । जैसा खगेंद्र विशाळ फणी । त्रिखंडे करी च ॥... तैसिया [परी] पुरुषार्थ घन। करुनी शंख स्फुरिला त्राणे । काळयापरी फुपाटमान । कृपाचार्य उसळला. ॥ ७४ ।। घावोनी पुढां धृष्टकेतू । सत्तर बाणीं गौतमसुत् । ताडिला शोभला मयूरकेतू। जेवीं सपिच्छ साजिरा. ॥ ७५ ।। न गणोनी करें उसण्याघाई । बाण सोडूनी भेदिले हृदयीं । जाणों वारुळांत शिरकले १. राक्षससमूह. २. (नदीच्या) दोन्ही थडी (किनारे). ३. नदी. ४. वीरांच्या मस्तकीं. ५. बेडूक, ६. दोन्याने शिवले असतां. ७. कडाका, धामधूम. ८. मुठीचे खेळ, एकाद्या गांवांतील मंत्री व । फिरस्त गारुडी यांचे झगडे. ९. वरावया. १०. धनुष्याची दोरी ओढून. ११. वज्रासमान, १२.साहाय्यार्थ. १३.आडकाठी. १४.तीन तुकडे. १५. जोराने, आवेशाने. १६.अत्यंत तांतडीनें,