पान:महाभारत.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृष्ठ, पद्य. मुख्यमुख्य पाठभेद, शुद्धाशुद्ध, व टीपा यांचे परिशिष्ट. १९० १९१ । | १२३ १२४

१० [स] बळसेना' ऐवज ‘बळकट सेना' असा मूळपाठ. दाडा=दाड=द्वाड-दांड. द्वाड' शब्दाचा ‘दाड' हा उच्चार नागपुर व-हाडाकडे करितात. १९७ [कन्यका] अथ' बद्दल ‘वधूचिया अर्थी' असा मूळपाठ. | इंद्र व प्रल्हाद यांच्या युद्धाचा प्रसंग हरिवंशांत असा आढळतोःएकदा दैत्यांनीं प्रल्हाद आम्हांला इंद्र पाहिजे असा हट्ट धरला. तेव्हां पुरूरव्याच्या वंशांतील रजिनामक राजा राज्य करीत होता. दोघांच्या भांडणांत आपला फायदा करून घेण्याच्या इराद्याने, रजीने असा विचार केला की देवदैत्यांपैकी जे आपल्याला इंद्र करण्यास कबूल होतील त्यांचा पक्ष आपण घ्यावा. पुढे देवांनीं रजीला इंद्रपद देण्याचे कबूल केले व रजीने अधिष्ठित इंद्रादि देव व प्रल्हादप्रभृति दैत्य यांचा घनघोर जंग्राम झाला. त्यांत दैत्य हरले व रजि इंद्रपद लाभला. पुढे रजीनंतर त्याचे मुलगे इंद्रपदाचा उपभोग घेऊ लागले, तेव्हां बृहस्पतीने तयार केलेल्या कुतर्कशास्त्राच्या योगे इंद्राने रजिपुत्रांस मोह घालून धर्मलंड बनविले व स्वतः इंद्रपद पटकाविलें. १९७ ‘अपूर्व बद्दल 'सर्व' असा मूळपाठ. [पौळी]' बद्दल ‘भाळी' असा मूळपाठ. तृतीयचरणाचा मूळपाठः–भूषण भूषित अलभ्य आभा । २०४ | १०८ ओवीचा मूळपाठः—हा सूर्य, हा जयद्रथ,। मर्दानी करीं पण यथार्थ। एक अवघड सांगतों तूतं । जीवीं धरीं नरवर्या ! ॥ ‘सरस्वती' बद्दल ‘सैंधव नृपती' असे योग्य पाठांतर. २०७ ‘[खलांचे भय]' बद्दल ‘संशय' असा मूळपाठ. २०८ द्वितीय चरणाचा मूळपाठः–कृपाचार्य मद्रज मामा । २०९ [तुम्ही पाप]' बद्दल ‘वना धाडिले' असा मूळपाठ. २१० ६९ पाठांतर–सांप्रत निशीचा अवसर । उदया पातल्या भास्कर । जैसे नक्षत्रांचे भार । नाहींच होती, महींद्रा ! ॥ २१७ तृतीय चरणाचा मूळपाठ.–माजता जाला अतिविशद । ९१ [अंधकार] बद्दल 'रजनी' असा मूळपाठ. तयामाजी धूळसंभ्रम' असा तृतीय चरणाचा मूळपाठ. २२० | १२५ ‘भारसदन' बद्दल ‘भीमनंदन' असे पाठांतर. ३ । १३६ ।। ‘अशरी' बद्दल ‘अशिरी' असे पाठांतर.

  • *

२०१ २०२ |

  • * * * *

६० ७० २१८ २१९ ११४