पान:महाभारत.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुख्यमुख्य पाठभेद, शुद्धाशुद्ध, व टीपा यांचे परिशिष्ट. पृष्ठ. | पद्य. ८) २२१ २२३ २२८ २२९ १२४||

  • * * *

२३० १४३।। ‘वृक्ष' बद्दल ‘वक्ष' असे पाठांतर. १४७|| ‘पित' बद्दल ‘पितर' हा योग्य पाठ. ,,। मळपाठ.-कर्णभ्रातर वृकरथनामा । शकुनिपुत्र सुसाट काळप्रतिमा । होऊनी एकत्र ताडी भीमा । महारोडें शराग्नी. ॥ विगत रिणठायीं] बद्दल ‘विगतदेही' असा मूळपाठ. (सत्वरी' बद्दल ‘तेजिष्ठरवी' असा मूळपाठ. १४ | ‘जावुनी) बद्दल ‘जातां' असा मूळपाठ. ‘वाढ किरी]' बद्दल ‘वाढे' असा मूळपाठ. वाढ=वाढवी. मूळरूपभेदी में प्रयोजकार्थी कवींनी वारंवार योजिलेली आढळतात.-करी= करवी (अ०१५॥२६); डोलती-डोलविती (१२।१० ६) इ०. | दस-या व तिस-या चरणांचा मूळपाठ.–एकमेकां ताडिती सैर । पार्षतवीर प्रतापशूर । उत्तरार्धमूळपाठ-विगतपुरुषार्थ वीरहारी । कालवती रणरंगीं. ॥ 2 वी मुक्तेश्वरकृत आदिपर्वातील दुस-या अध्यायांतील तेविसाव्या ओवीशीं अगदीं मिळती आहे. २४८

२६२ २६७ ९४ |

  • *

२६८ | १०८|| १०८