पान:महाभारत.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत [द्रोणपर्व ॥ १०३ ।। राम विराम केला कदनीं । अजित क्षत्रिया सर्व अवनीं । ऐसिया तुतें समरांगणीं । शरासनीं निजविलें. ॥ १०४ ॥ हेंची आश्चर्य हृदयालया। गमे प्रौढ महाराया ! । काळविक्रमी विजयी बा ! ह्या । वीरां सव त्रासिलें. ॥१०५॥ तव आश्रयें नरमंडणा! । दुर्योधन प्रवर्तला रणा । आतां विगतकामना । आश्रय कोठे दिसेन'. ॥१०६॥ कर्णमुखींची ऐकोनी वाणी। भीष्म बोले प्रसन्नवदनीं । म्हणे, ‘वीरा ! पुरुषार्थखाणी । तुझी मी जाणे बाळका ! ॥ १०७ ॥ तुज असतां वैर्तमान । किमर्थ व्याकुळ दुर्योधन ? । धरणीं वीर तुजसमान । नाहीं विक्रमी सर्वथा. ॥ १०८ ॥ पृथा कुंती तव उत्पत्ती । सर्यवीर्य अमोघशक्ती । जिंकिल्या भूपांच्या अमित पंक्ती । जे अजिंक्य काठाते. ॥ १०९॥ सुरसमूहोपाळणशक्ती । जैसा रक्षक शैलेघाती । तैसा औरवसेनापती । तूं समर्थ वीरवर्या! ॥ ११० ॥ सुयोधनाचे हितस्वार्थी । पथ्वीजय करितां शक्ती । विगत करूनी नृपांच्या पंक्ती । साधिला जय प्रतापे. । १११ ॥ कांबोज, अंबिष्ठ, त्रिगर्त, । गिरिवज्र आणि नग्नजित । विदेही करुनी निर्जित । गांधारराजें जिंकिले. ॥११२॥ उत्कल, मेखल, पौंडूक, । कलिंग, निषाद, बाल्हिक, । हिमवंत, दुर्गे, किरात, शक, । अनेक भूप जिंकिले. ॥ ११३ ॥ अपनी अर्थ दुर्योधना । यरों दिशा भरल्या प्रवीणा । कौरवांमाजी तुझी गणना । मजही प्रिय ज्यांपरी. ॥११४।। सांप्रत वीर तुज मा । नाहीं माते दृढ धिंवसा । जाई रक्षीं कुरुनरेशा-। सह सकळां भूपांतें. iy १५॥ महाप्रतापी द्रोणाचार्य । आणि तू विक्रमी दुजा सूर्य । रक्षिजे कौरवां वीर्यशौर्य-। बाहुप्रतापे बाळका !' ॥ ११६॥ ऐकोनी देवव्रताची वाणी । आळ स्पर्शला चरणीं । आज्ञा घेवोनी प्रसन्नवदनीं । कडकडाटी निघाला. । ११७ ॥ सेनाबद्ध सरितालोट । उसळोनी धरी समुद्रवाट । भाटीव पुढे ती भाट । गजदुंदुभि गर्जना. ॥ ११८ ॥ वीरआवर्त उसळती गगनीं । जत कर्णचंद्रमा किरणीं । पाहों सेनासमुद्रपाणी । भरते दाटे उल्हासें. ॥ ११९॥ कांता अंकांती पावे वरू। कीं नौका बुडतां 'कर्णधारू । ना तो अनि कोंडतां, जलधरू । पावतां, हर्ष ज्यापरी; ॥१२०॥ तयापरी तया समया। $ पावला महाराया। दुर्योधन उभवोनी बाह्या । हर्षानंदें फुपाटे, ॥ १२१ ॥ क्षेम. ५. वज्रधर, इंद्र. ६. ८. स्तुति. ९. येथे मूळांतील चौथा अध्या सुकाणू धरणारा, सुकाण्या. १२. मेघ. , परशुराम. २. भिवविले. ३. येथे मूळांतील तिसरा अध्याय संपतो. ४. : , तजधर, इंद्र. ६. भरंवसा. ७. मस्तक. संस्कृतांत भाल' शब्द पुल्लिगी ९. येथे मूळांतील चौथा अध्याय समाप्त झाला. १०, संकटकाळीं. ११. नौकेचे आहे.