पान:महाभारत.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृष्ठ. पद्य, मुख्यमुख्य पाठभेद, शुद्धाशुद्ध, व टीपा यांचे परिशिष्ट. २५ ४१ ७ । ९७ ‘सौवळा भुलवी वाट' असा तृतीय चरणाचा मूळपाठ. ‘काळपाशांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. परंतु काळपुष्पमा|ळे'च्या उल्लेखांत बरेंच नवीनत्व आहे. ‘शौर्यमेंदू' बद्दल 'शौर्यमदू' असे पाठांतर. ३२ ‘अंगवल्या' ऐवजी 'अवगल्या' असा पाठभेद. अंगवल्या' हे नाम समजल्यास ‘अंगलता, कोमल शरीरे,' असा अर्थ करावा. ‘ऐश्वर्यदमा' बद्दल ‘ऐश्वर्यमा' असा पाठभेद. ‘अक्षय चाप, सारथी हरी,' असा तृतीयचरणाचा मूळपाठ. विराटाची=विराट्स्वरूपी कृष्णाची. कृष्ण द्रौपदीस वहीण मानीत असे. ‘शरमाळा' बद्दल ‘कुशल कळा' असा मूळपाठ. शीग=मापांत भरलेल्या धान्याचा शंकूच्या आकाराचा अग्रभाग. या मापाला ‘भरमाप' म्हणण्याचा प्रघात आहे. या मूल अर्थावरून येथे ‘शीग म्हणजे ‘पूर्ण उत्कर्ष' असा अर्थ होतो. यमकावरून पाहतां देहा' ऐवजी 'देह्या' असे रूप योग्य दिसते. 'देह' शब्द सामान्यतः देहे किंवा ‘दहे' असा उच्चारीत असत व त्याचे सामान्यरूप देह्या' किंवा 'दह्या' असे होत असे. 'देह सोडितां कीर्ति मागे उरावी' या रामदासी श्लोकांत ‘देह' याचा ‘दहे' असा उच्चार आहे. | ‘बुद्धि कुंडे' बद्दल ‘वुद्धीकुडे' हा योग्य पाठ. कुडेबुद्धो=कपटी मनाने. ‘इमन् प्रत्ययांत ‘गरिमा, महिमा, वगैरे शब्द स्त्रीलिंगी समज ण्याचा सामान्य मराठी कवींचा प्रघात आहे. ९१ । | ४६ श्रेष्ठ संहतनी' ऐवजी ‘सृष्टिसंहर्तनीं' असा योग्य पाठभेद. ९४ १०१ ‘भूतळा आणिली महाभागा' असा द्वितीय चरणाचा मूळपाठ, ९७ ‘वर्तती सहजा' ऐवजीं ‘वर्ततां राजा' असा मूळपाठ. ‘मात्र टाहो' ऐवजी 'मातृटाहो' हा योग्य पाठभेद. १०४ रोहिणी नक्षत्र में पावसाळ्याच्या अगदी आरंभींचे होय. तेव्हां उन्हा|ळ्यांत तापून रखरखलेल्या जमिनीवर रोहिणीचे पाणी पडतांक्षणींच जिरून कोठच्या कोठेच नाहींसे होते, म्हणून रोहिणीच्या उदकाची ‘मिथ्या | भासांत गणना केली आहे. १११ | ५६ । ‘वृषभ शरे बद्दल ‘वृषभस्वरे' असे पाहिजे. कृष्णाच्या पांचजन्याचा स्वर बैलाच्या डुरकण्यासारखा गंभीर व भयानक होता. ११४ । १०२ ! ‘त्रिनयनाय अचिंत्याय' असा तृतीय चरणाचा मूळपाठ. ८७ १३६ ८८ १५३ १९९ ५९