पान:महाभारत.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(द्रोणपर्व २८२ नरहरिकृत घृतनामेळीं । लोटले भीम, किरीटमोळीं, । वृद्धक्षत्र, पौर: अतुर्बळी, ।। चेदी, मालवनृपादी. ॥ ३१ ॥ द्रौणी सक्रोध जैसा मववा । पांच पांच शर ताडिले सव । त्यांवरी शत बाण पौवा । वोपोनी, रथध्वज छेदिला. ॥३२॥ मालवराज तीन शरीं । भेदोनी विकळ केला समरीं । वृकोदर, पार्थ, धनु वीस बाणी । धरी । साहा साहा बाण विधिले. ॥ ३३ ॥ युवराज भूप वीस बाणा भेदोनी विव्हळ केला रणीं । पुन्हा प्रतापी गांडीवपाणी । आठ बा ताडिला. ॥ ३४ ॥ सांवरे आणि सुभद्रावरा । साहा शर अपिल । | करा । दाहा नाराच यादवेश्वरा । श्रीकृष्णनाथा अर्पिले. ॥ ३५ ॥ दशा ताडिले भीमसेना । युवराजा चत्वार गणना । मालव, पौरव, नृपभूषण दोन दोन वोपिले. ॥ ३६॥ तिग्मतेजें शर दारुण । बुजोनी कादि श्वेतवाहन । शौर्यप्रतापें महाघन । सिंहनाद फोडिला. ॥ ३७॥ शरा शरांचे वोघ । लाविले जैसे शलभसंघ । कीं वारिधीलाटा उसळ सैंपें । एकामागे एक पैं. ॥ ३८ ॥ वज्रसुदर्शनतेज । तैसे विखुरती बाण की शरच्चंद्र चकोरभोज । तेवीं शर लखलखी.॥३९॥ चेदिपती युवराजा। च चर्चित भूषित भुजा । छेदोनी अरविंदमुखतेजा । शिर व्योमा उडा ॥ ४० ॥ मालव, पौरख, सह सेना । मर्दानी वोपिले काळसदना नावरे भीमसेना । क्रोधं त्यांतें धडकला. ॥ ११ ॥ चाप कर्पोनी 'द। नाराच सोडिले वितंड । अमोघ शरांचे बळ प्रचंड । भरोनी द्रौणी काढ ॥ ४२ ॥ येरू सावध धनुर्वाडा । बाण सोडुनी झडझडौं । शरींश तडफडा। करुनी वेगें टाकला. ।। ४३ ।। हवा पेटोनी वृकोदर । कति भूषित शर । सोडुनी बोतला महापूर । जेवीं वृष्टी मेघाची. ॥ ४४ ॥ तर द्रौणी उमाळी करणी । सोडिले शर तेजिष्ठ तरणी । भरुनी काढिला ग. पाणी । स्पंदन रणीं दिसेना. ॥ ४५ ॥ परस्परें जिंकावया । बाण व महाराया ! । जाणों विजा प्रदीप्तकाया । क्षयालागीं तळपती. ॥ ४६॥ प्रा डवि ॥ ४६ ॥ प्रभिन्न • पांच. ४. चार. धवळे । झुंजतां । १. सैन्यसंमुदायांत. २. पांडव, मालव, पौर इत्यादि राजांवर. ३. पांच. ४' ५. प्रखर तेजामुळे. तिग्मं तीक्ष्णं खरं' इत्यमरः. ६. अर्जुन. रजताचळातुल्य धवळे । बळ चढे आगळे । यालागीं बोलिजे देवपाळे । श्वेतवाहन हे नांव ॥' (मुक्तेश्वर-विराटपर्व: ६।८०) ७. टोळधाड. ८.वारिधी=समुद्र, ९. बहुत, पुष्कळ. १०. भोज=संतोष, आवड: संतोष देणारा जो शरच्चंद्र त्याचप्रमाणे बाण लकाकत होते-हा इत्यर्थ. चकोरपक्षी चद्रा करितो, असा कविसमय आहे. ११. मुखकमलाचे तेज, १२. बाहुदंडांना, हाताना: अमें पाठांतर, १४. धडधडा' असा पाठभेद. १५. सुवर्णयुक्त. १६. प्रदीप्त सूये. -विराटपर्व. अध्याय , आवड. चकोरा पक्षी चंद्रकिरणांचें पा • हातांनी. १३.बंड