पान:महाभारत.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. २७३ ३४ अध्याय] द्रौणी । वीरवर्य मुगुटमणी । शिखंडीसी समरांगणीं । इडेपाडे भिडती. ॥१४॥ तुंबळ शब्द ऐकोनी कर्णी । वीर धांवतां देखे नयनीं । पातला जेथे वीर अयनीं । महा दाटी सेनेची. ।। १५ ।। कर्ण, कृप, दुर्योधन, । उभे नृपती म्लानवदन । निरुत्साह शोभाविहीन । दग्ध विपिन ज्यापरी; ॥ १६ ॥ दिव्य प्रमदा लावण्यपेटी । कुंकुमगळसरी नसतां कंठीं । कीं रत्नवापिका गोमटी । अंबुजअंबुविरहित; ॥ १७ ॥ शून्य कुँवळार कैंसरी । वैधव्य शोभनोपचारीं । कांतेविरहित घरैबारी । शोभाहीन ज्यापरी; ॥ १८॥ तयापरी विगतसेना । निरुत्साह अर्दित रणा । देखोनी दौणीच्या . तःकरणा । शोकवायु फुफाटे. ॥ १९ ॥ दुश्चित गात्र, शुष्क मत । क्षणक्षणा उद्भवे शोक । कळ कळजी मारी झळक । विर्कळ वृत्ती मनाच्या. ॥ २० ॥ क्लेशविमूढता चित्तीं । येवोनी मिनला सेनेप्रती । जनकशव नेत्रपातीं । बीभत्सता देखिलें. ॥ २१ ॥ जेवीं दक्षाचा यता वीरभद्र भंगितां गुणी । विरूपता पाहे हवनीं । तेवीं गुरूते देखिलें. ॥ २२॥ चित्तीं धडके शोककृशान । ओहळोनी गेलें मुखउद्यान । मनमयूर भ्रमित पूर्ण । ढाळी अंबु अंबकीं. ॥ २३ ॥ सद्गदित कंठीं मोकळी धाय । “कोणे ग्रासिला प्रतापसूर्य ? । शैौर्यसमुद्र शोषिला वर्य । हूँ अघटित मानसें.' ॥२४॥ ॐ ॐ आकळोनी मन । पुसे, कैसे जाहलें वर्तमान ?' । सत्वहीन नुचले ११। मान्य वीरां संवाही. ॥ २५॥ गहिवरे कंठ कृपाचार्या । बोलता जाहला णतनया । म्हणे, ‘बापा! बाळका! सखया ! । काय गोडी ऐकितां ? ॥ २६ ॥ पिचंमंद प्राशिल्या समाधान । माधुर्यता पावे वदन ? । कीं दग्धपटें सोनी नयन । शांत होती; कुमारा ! ।। २७ ।। तयापरी द्रोणकथन । ऐकतां बंतापहताशन । वर्धांनी अधिकाधिक जाण । सदाचरण विध्वंसे. ।। २ ।। ५. रत्नखचित सरोवर. ६. कमळे व पाणी यांचे शास' असा पाठ असावयास पाहिज. २. इष्येने, ३. मागंत. ४. सौंदर्यमंजघा ६. कमळे व पाणी यांखेरीज. ७. धवलागार, चुनेगची घर. हा दट ज्ञानेश्वरांत आढळतो. ८. उत्तम कौशल्याचे. ९. न्हाणवलीच्या उत्सवांत किंवा ओट.

; शोभा नाहीं असे पाठांतर. १२. काळजामध्ये दुःखातिशयामळे झटके येऊ लागले-हा इत्यर्थ. झळके-झटका, तिडीक. १३. उद्विग्न, शोकाकल . केॐ विमूढता' असा अन्य पाठ. १५. पोळून, भाजून. १६. डोळ्यांतन, ॐ

ऐकन मोठमोठे मान्य वीरही लाजून वर मान करीत भरण्यांत. १०. गृहस्थाश्रमी. ११. शोभा नाहीं असे पा, भाजन. १६. डोळ्यांतून. अंबु=पाणी (अश्र). १७. हा अश्वत्थाम्याचा प्रश्न ऐकून मोठमोठे मान्य वीउ ना.-हा भाव. १८. कडू लिंब. १९. जळत्या वस्त्राने. ३८ ३० दो०