पान:महाभारत.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत [द्रोणपर्व मणी ! । अद्भुत चोज दावीन रणीं । भार्गव गुरूचा प्रताप अवनीं । स्फुरित करुनी दावीन. । ७१ ॥ हा काळवरी आपणासम । करुनी, वर्धिलें मज संभ्रमें । त्याचे उत्तीर्ण अवाप्तकाम । विक्रमें सर्वं वधीन. ॥ ७२ ।। मैंज असतां तुझिये गांठी । कायसी संग्रामाची गोष्टी ? । जीवोदार कृतांतमिठी । सोडवीन नरवर्या ! ।। ७३ चित्तीं चिंता त्यागोनी राया ! । निद्रा करीं पसरूनी बाह्या ।। प्रसर करितां सूर्य समया । अद्भुत चोज देखसी. ॥ ७४ । सकळां कर्णी कर्णगोष्टी । ऐकतां लाभ मानिला पोटीं । विश्रामातें उठाउठी । जाते जाले स्वानंदें. ।। ७५ ।। निशी विश्रामतां शयनीं । उदया पातला देव तरणी ।। स्वकर्मे सारूनी वीरगुणी । युद्धालागीं निघाले. ॥ ७६ ॥ पांडवचमू विर्भीजवंत । तैसी नववधू मुसमुसीत । की वर्षाकाळीं नदी सैसात । उसळे लोट ज्यापरी; ।। ७७ ॥ तयापरी विजयी सेना । एकवटली राया ! निपुणा । जयश्रीचा स्फुद दुणा । तुच्छ काळा मानिती. ॥ ७८ ॥ कौरव वीरांचे अमित । भार । सांवरूनी जाले स्थिर । परी कांता नसतां कांतार घर । मानीं तेवीं अशोभा. ॥ ७९ ॥ उभयवीर पावोन रणा । भीष्मासी करुनी प्रदक्षिणा । शिरसा वंदोनियां चरणा । माघारले रणमू. ॥ ८० ॥ धर्म धार्मिक सत्यवादी । भीमार्जुन ऐश्वर्यनिधी । बळप्रताप अक्षोभ उदधी । शौर्यभानुकृशान. ॥ ८१॥ माद्रीतनुज तेजकिरणी । विराजित शनिसोम मानी । सात्यकिवीर विक्रमखाणी । शुक्रापरी धगधगी. ॥ ८२ ॥ अनेक वीरांचे तीव्र मेळ । लोटले जैसे प्रवृटीं जळ । पांडव अर्णव, खळबळ । वीरलहरी उसळती. ॥ ८३ ॥ रणभूमी मर्यादवेला । थोकोनि, क्रोधं वमिती ज्वाळा । कौरवसेनेचा 'ऍकवळा । मैनाकप्राय स्थिरावे. ॥ ८४ ।। येरयेरां दृष्टीभेटी । क्रोधे सौख्ये भूकुटीगांठी । मिळों पाती उठाउठी । एकमेकां निघाते. ॥ ८५ ॥ तंव रविनंदन रवीसमान । जाणों मूर्तिमंतरूपें मदन । अलंकारवस्त्राभरण । नळकूबर ज्यापरी. ॥ ८६ ॥ विभ्राजमान लावण्य चोख । जाणों पूर्णिमेचा मया मुगुट, कुंडले, माळा, पदक, । गजमौक्तिकी गुंडळ्या, ॥ ८७ ।। वीरकक' ६ जडला असतां, १. कर्ण हैं। परशुरामाचा शिष्य. २. सन्मानपूर्वक. ३. माझा तुझा संबंध जडला मी तुझ्या पदरी असतां-हा इत्यर्थ. ४. जीवाची पर्वा न करणारा असा मी. ५. सत्वर, ल ६. दिव्य, तेजोमय, झळकणारी. ७. सुसाट, सोसाट्याने. ८. स्फुरण. ९. * १०. कृशान=कृशानु=अग्नि. ११. पावसाळ्यांत. १२. समुद्र. १३. जूट, जमाव. १४. "" दृष्टादृष्ट. १५. हा कुबेराचा मुलगा, १६. तेजस्वी. १७. चंद्र, ण. ९. अरण्य.