पान:महाभारत.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. २७१ ३३ अध्याय) पार नेणवे विधी । वेदशेषादि वर्णितां. ॥ १४८ ॥ अलिकुळकुतळकुजापती । कुतळपाळ विनीत भक्ती, । शकुंतळावंशजाप्रति प्रीती । पति श्रीपती विश्वाचा. ॥ १४९ ॥ सुराधीश, सुरतरुपाणी, । सुराअसुरा अर्पितां दानीं । भूसुरमानवर्धक जनीं । साहोनी लक्षी पदाते. ॥ १५० ॥ माळीसुमाळीहंता, घननीळ, । मालवमर्दक, वैकुंठपाळ, । मातुळमारक, श्रीगोपाळ । हरि हर हरी तो. ॥ १५१ ॥ तो पुढे उभा समक्ष विष्णू । भक्तपाळ, कृपाळ, सहिष्णू । धर्मराज, भीमसेन, जिष्णू, । माद्रीसुतादि भूपती. ॥ १५२ ।। उभी सेनेची एक मिठी । योगयुक्त द्रोणा लक्षिती दृष्टी । विस्मयानंदें हर्षित पोटीं । स्तवनीं स्तविती गुरूते. ॥ १५३ ॥ तंव अकस्मात एकाएकीं । घाईतें खड़ वोटोनी तवकीं । घाव घातला मस्तकीं । कंठनाळीं सरोजें. ॥ १५४ ॥ ‘आहा !' शब्द किलकिलाट । सनेमाजी माजला स्पष्ट । ‘धिक परुषार्थ ! जीवित्व श्रेष्ठ ! । धन्य जगीं श्लाघ्यता !' ।।१५५॥ विगतमानसे उभयचम् । धृष्टद्युम्ना हर्षविभ्रमू । द्रोणे बँरुनी स्वर्गधामू । नक्षत्रगण मिनला. ॥ १५६ ।। कथा बोलती ग्रंथांतरीं । अश्वत्थामा मारिला समरीं । ऐकोनी दोण क्रोधलहरी । पुसों गेला यमातें. ॥ १५७ ॥ सरोष बोले धर्मराजा । ‘चिरंजीव तनय माझा । केवीं आणिला अधर्मपैजा ? । धर्मवर्तिया ! धार्मिका ! ५॥ येरू वदे, ‘विधीची वाणी । माझेनी अन्यथा होय जनीं ? । अश्वत्थामा गजराज गुणी । दूती माझ्या आणिला.' ॥ १५९ । माघारी परततां टोणाचार्या । पार्षते विखंड केली काया । काशिराजाच्या प्रंगटोनी देहा । गट केले सत्राणे. ।। १६० ॥ परी मूळभारती कथा । नाहीं, न म्हणे लोक असो, पार्षते क्रोधावस्था । शिर कौरवा वोपिलें. ॥ १६१ ॥ तेणें गीत वीर सर्वं । दुःखावर्ती बहु कौरव । हर्षमान वीर विभव । धृष्टद्यन्ना प्रशंसी, ॥ १६२ ॥ ययापरी द्रोणवीर । वरिता जाहला मुक्तीचे घेर । १. भ्रमरांच्या समुदायाप्रमाणे का, पति. कृष्ण व राम हे विष्णूचे व २. कुंतलदेशाधिपति. ३. 'मल्लमर्दक' असे पाठांतर.६. स्वीकार करून. ७. अन्य ग्रंथांत. ह्या ओ हरी हा मोठा ग्रंथपाठक होता असे वाटते. नसले । =शा समुदायाप्रमाणे काळेभोर केश आहेत जिचे अशा भूमिकन्येचा (सीतेच्या) न म हे विष्णूचे व रुक्मिणी व सीता हे लक्ष्मीचे अवतार होत, हे प्रसिद्धच आहे , असे पाठांतर, ४. कंसर्हता. ५. मातला पुष्ट' असे २६. अन्य ग्रंथांत. ह्या ओवीवरून व अशाच आणखी उल्लेखांवरून नर होता असे वाटते. नुसते व्यासकृत 'महाभारत' वाचून त्याची तृप्ति होत ती तो आणखी ग्रंथ नीटपणे वाचून मग ग्रंथरचना करीत असे, असे दिसते. .. ये :- ३ वाटते. ९. येथे मूळांतील 'द्रोणवधर्पव' संपून ‘नारायणास्त्रमोक्षपर्व' टोनी' असा पाठ असावा, असे वाटते. ९. येथे मूळांतील दोन नामक उपपर्वास आरंभ होतो.