पान:महाभारत.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. २६९ ३३ अध्याय] लोकवदंती तंव ऐसी.' ॥ ११३ ॥ संधियुक्त श्रीव्यासवाणी । नरो वा कुंजर रूढ जनीं । अश्वत्थामा गज, म्हणतां गुणी । वाद्यघोष पिटिला. ॥ ११४॥ रोणाचार्य संशयावर्ती । पुत्रमोहें जाकळे चित्तीं । विगतमानसें चमूप्रती । येता जाहला स्वदुःखें. ॥ ११५ ॥ संतप्तमान गात्र स्थानीं । कोधं प्रज्वळला रुद्रभरणी । म्हणे ‘सेनासह काळसदनीं । धृष्टद्युम्ना वोपणे.' ॥ ११६ ॥ रोजें सरसावोनी धनू । शर सज्जिले शितीं घनू । पुत्रशोकें तळमळी, मीनँ । शुष्कजीवनीं ज्यापरी. ॥ ११७ ॥ उल्कापात डळमळी धरा । खचोनी तळा पडती तारा । रुधिरवोघ उतरती धारा । झडझडा वायु आफाट. ॥ ११८ ॥ मोहावर्ती उभय सेना । ऋषी पातले तया स्थाना । जाणों शशीच्या प्रतिमा घना । देदीप्यमान सर्वही. ॥ ११९ ॥ विश्वामित्र, जामदग्नी, । भारद्वाज, गौतममनी, । वसिष्ठ, कश्यप, अत्रि गुणी, । शमीक, गर्ग, वाष्र्णायन; ॥ १२०॥ वालखिल्य तपोराशी, । मरीची, भृगु, अंगिराऋषी, । ययावेगळे ऋषी ता टोणानिकट मिनले. ॥ १२१ ॥ ऋषिवर्य पाहोनी नयनीं । भारद्वाजे ॐ नमन । येरू वदती, वंश जाण । तू आमुचा, बाळका ! ॥ १२२ ॥ ब्रह्मवर्चस्ख, तपोनुष्ठानी, । जितेंद्रिय, सादृश्य गुणी, । वेदवेदांगपारंग, मुनी, । धनद सांगता. ॥ १२३ ॥ शुचिष्मत, सदाचरण, । भविष्य ज्ञान, विगत सवगुण गुणवर्धन । भ्रांतिभ्रमण केवीं पां? ॥ १२४ ॥ जेवीं वर्ती सरस्वती । तम चांचरे देव गभस्ती । वाचा कुंठित वाचपती । जळीं मीन बुडिजे; ॥ १२५ ॥ अश्विनीदेवा मात्रावि। अज्ञानपात्र सर्वेश्वरू । भारें घाबिरा धराधरू । हें अघटित ॥ १२६ ॥ तयापरी भ्रमणावत । केवीं बाळका ! पडसी *? । सरली आयुष्याची शक्ती । ब्रह्मप्राप्ती साधिजे. ॥ १२७ ॥ मृत्यु मी अमरकाया ? । अमरा काळगतीची छाया। कळतां, त्यागोनी स्वकर्म

  • आर्तता ? ॥ १२८ ।। ‘अहिंसा धर्म कल्याणप्राप्ती' । ऐशा

ती । ते सांडुनी अधर्मपंथीं । पाय न घालीं, पवित्रा ! ॥ १२९ ॥ वाक्ये वसुंधरा । नेमें नेमिली युधिष्ठिरा । अग्निदत्त पार्षतवीरा ।। मा। बोलती वेदश्रुती । ते सांडुनी अधर्मपंथीं।

१. बातमी. 'लोक वदति ३. कळवळे, व्याकुळ होई.y वैद्य. ७, औषधाची आठवण विस अहिंसा सर्वभूतेषु धर्मस्य विस्तरं विद.

- लोक वदति तव ऐसे' असा अन्य पाठ. २. संशयवृत्ती? असा - वाकळ होई. ४. मीन, मासा. ५. चाचपडत चाले, अडखळे. ६. हे देवांचे वण विसरणे. ८. अविनाशी, चिरंजीव. ९. दुसन्यास पीडा न देणे. धर्मस्य विस्तरं विदुः' असे मुळांत आहे (अध्याय १९३।३८),