पान:महाभारत.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. २६७ ३३ अध्याय] | क्रोधे पेटला. ॥ ८३ ॥ सरसावोनी शरासन । अखप्रयोग केला घन । निवारूनी शरांचा घैन । बाण वितंडे सोडिले. ॥ ८४ ।। शरांमागें शरांच्या थाटी। अस्त्रप्रयोग जपे होटीं । प्रळयविजा थडकती सृष्टी । तेवीं बाण सरकती. ॥ ८५ ।। हस्ती, वाजी, पदातिवीर । खंडविखंड पाडिले सैर । छत्रछायी पांचाळशूर । वीस सहस्र पाडिले. ॥ ८६ ॥ ऐरोवतीसीं करिती स्पर्धा । ऐसे गजोत्तम पावोनी खेदा । सहस्रशः होवोनी चेंदा । महीवरी पडियेले. ॥ ७ ॥ चित्रलेपासारख्या काया । जैवें वायु लोटती पाया । ऐसे तुरंगम, महाराया।। छिन्न असंख्य पडियेले ॥ ८८ ॥ विचित्र रथ विमानसरी । ध्वजा पताका हँगटांबरी। सहस्रावधी छिन समरीं । लोळती रणीं इतस्तता. ॥ ९ ॥ चाप, कवच, छत्र, चामर, । विचित्र रत्न, अलंकार, । शस्त्रे, मुकुट, कंडले हार । धुळीमाजी लोळती. ॥ ९० ॥ हलकल्लोळ सेनामेळीं । द्रोण प्रज्वळलो जैसा हेळी । मुखावलोकने धैर्यहोळी । महावीरांची होतसे. ॥ ९१ ॥ मंडळाकार गरगरा। धनु फिरे जैसा भोंवरा। शर उसळती भरभरा। दारूयंत्रासारिख ।, । जैसा केळवला बिजवर । दृष्टी नाणी आन विचार । तेवीं द्रोण उदित पर्णावया मुक्तीतें. ॥ ९३ ॥ दुधार शरांचिये मारीं । कोण्हा धीर न धरवे समरीं । [व्याकुळ भ्रमती क्षत शरीरीं] । विगत पुरुषार्थी रणरंगीं. ॥ ९४ ॥ कांत सेनामेळीं । देखोनी, भीम अंतुर्बळी । प्रवेशोनी गजाचे दळीं । करी खंदळी तयांची. ॥ ९५ ॥ शतावधी अंतकधामा । वोपुनी, गज अश्वत्थामा । मारुनियां, नृपसत्तमा ! । अट्टाहास्य फोडिला. ॥ ९६ ॥ ‘अश्वत्थामा सर्दिला पाहीं । सेनेमाजी एक अॅवाही ।वीर नाचती पिटोनी दोनी बाहीं । चहुंकडे सर्वही, ॥ ९७ ॥ भीमसेन ब्राह्मणोत्तमा । जाणवी, ‘मारिला अश्वत्थामा । किमर्थ प्रवर्तसी संग्रामा ? । दृष्टी मुंखा विलोकीं. ॥९८॥ आहा ! वीर प्रतापी टौणी । धनुर्धरां मुगुटमणी । विचित्र युद्धाची करणी । आश्चर्याकार भूपांतें. ९ ॥ येथे न्यून काय तया ? । जाता जाहला स्वगोलया । वृद्धपणीं गुरु १. पर्जन्य, वर्षाव. २. भयंकर. ३. ओली ६. चित्रासारख्या फार सुंदर. ७. वेगांत. केळवण (गडगनेर) झाला आहे असा. ११ १२. लग्नाखेरीज दुसरा विचार. १३. 'ट नव. २. भयंकर. ३. ओळी, रांगा. ४. ओंठाने (तोंडाने), ५. इंद्राच्या हत्तीबरोबर, र संदर, ७. वेगांत. ८.वखने मढविलेल्या. ९. सुरनळ्यासारखे. १०. ज्याचे | झाला आहे असा. ११. ज्याचे दुसरे लग्न व्हावयाचे असा नवरदेव. नीज दुसरा विचार. १३. 'दुर्धर' असा अन्य पाठ, १४. 'कोण्ही धीर न धरे समरी १६. धुमाकूळ, १७. सिंहगर्जना. १८. अवाही=अवाई, असा पाठभेद. १५. अत्यंत बलवान्. १६• धुमाकूळ, १७. सिंहगर्जना. १८. अन्ना न. 'नवाही' असा पाठभेद. १९. द्रोणाचार्यांस. २०. डोळ्यांनी एकदां अश्वत्थाम्या बातमी, वर्तमान, ‘नवाही' असा पाठभेट मुख तरी पाहून घे-हा भावार्थ,