पान:महाभारत.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ अध्याय) महाभारत. २६५ काळपंक्ती । सुजय वीर प्रख्यात क्षिती । साहा सहस्र मारिले. ॥ ४६ ॥ वसुदाननामा राजेश्वर । महाप्रतापी जैसा सुर । शरीं खंडूनियां शिर । काळधामा वोपिलें, ॥ ४७ ।। अयुत एक मत्त द्विरद । मदनियां सादिया दिल्हा खेद । इँयुतसंख्या अश्व विशद । छेदोनी मही पाडिले. ॥४८॥ चतुरंग शवांच्या अॅसा । लागती रणी, भ्रमे वळसा । महावीर पावले त्रासा । शरांची मारी न मोसे. ॥ ४९ ॥ एक द्रोण वीरांप्रती । भासे सहस्रावधी मूर्ती । शरमय जाहली अवघी क्षिती । रविकिरण लोपले. ॥ ५० ॥ पार्षत वीर रोषवर्धन । प्रज्वळला क्रोधहुताशन । शरासनीं सजिले बाण । यमदंडासारिखे. ॥ ५१ ॥ पाटीं वीरांची निबिड मांदी । जाणों क्षया उसळला अब्धी । शरीं शरांच्या लोटली वृद्धी । धरातळीं न माये. ॥ ५२ ॥ सरसावोनी धनुष्यकोटी । द्रोणे दिल्या इर्षांच्या कोटी । वीर वीर भेदिले हटी । शरांची वाढी अनिवार. ॥ ५३॥ छिन्नगात्री सहस्रशः । वीर पडिले विगतदशा । रुधिरस्राव धरणी| कोशा । संमार्जनी मारिले. ॥ ५४॥ क्षतांग वीर शरमारीं । धष्टद्यन्न क्रोध| लट् । धनु कर्पोनी आकणे समरीं । बाण मंत्रोनी सोडिले, ॥ ५५ ॥ यमदं समान तीव्र वृद्धी । येवोनी भेदिले आचार्यहृदीं । क्षोभे जैसा वाते उदधी। उसळती लाटा ज्यांपरी. ॥५६॥ तंव धृष्टद्युम्न महाहवा । केला शरांचा पुँरावा। 7 प्रतापी जैसा मघवा । अचळ उभा रणरंगीं. ॥ ५७ ॥ सायक सोडुनी की । निवारिली तयाची वृष्टी । हस्तलाघव रसुटी । चाप हातींचे दिले. ॥ ५८ ॥ त्वरेमाजी करुनी त्वरा । ध्वज, सारथिशिर, अंबरा । उड- बाजी करुनी पुरा । मेदिनीवरी पाडिले. ॥ ५९ ।। क्रोधवर्धन धृष्टद्युम्ने । जय रथीं वळंघोनी जाण । शरासनीं शर दारुण । मेघातुल्य वर्षातू. ।। ६० ।। सायकधाडी । खंडिती भेदिती केळाप्रौढी । जाणों घनाची 'वांकुडी । वकाळीं लागली. ।। ६१ ।। थकित वीर पाहती चोज । क्रोधं प्रदीप्त भारदाज । शर सोडुनी तेज:पुंज । चाप हातींचे खंडिलें, ।। ६२ ।। पार्षत वीर क्रोधभरें । गदा झोंकी महानिकरें । द्रोणे तांडुनियां शरें । दुखंड केली येतांची. ॥ ६३ ॥ अत्यंत रोपें ज्वलित शक्ती । प्रेरिली बळे द्रोणाप्रती । | हालयामा वोपिला' असा अन्य पाठ. २. स्वारांस, वर बसणा-यास. अधारोहास्तु सा|| दिन:' इत्यमरः. ३. शंभर हजार. ४. मारा. ५. शरांच्या शरी=बाणरूपी पाण्याने, शर=पाणी रांची लाटावृद्धी' असा अन्य पाठ. ६. सडा टाकण्याकरितां. संमार्जना मार्जिले' असा पासशेट वडा, पर, विपुलता. ८. शरसंधानाचे योगाने. ९. हस्तकौशल्याच्या अभिमानाने, काळ. ही? असा पाठभेद. १०. पावसाची झड. ११. ‘सोडुनियां' असा अन्य पाठ, ३७ न० द्रो०