पान:महाभारत.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ अध्याय] महाभारत. २६३ मूचा एकवळा । सागरातुल्य माजला. ॥ १२ ॥ हास्य करुनी वैकर्तन । शतावधी सोडिले बाण । भीमसेनाचे चाप छेदून । करुनी तुकडे टाकिले. ॥ १३ ॥ तेणे क्रोध अद्भुत तया । रोषे गदा मोकली बाह्या । ध्वजधनुसूत विघड काया । रथांगसह छेदिले. ॥ १४ ॥ एकचक्रस्यंदनशोभा । अभीत कर्ण रणीं उभा । जाणों अर्क प्रगल्भआभा । रैणातळीं उगवला. ॥ १५ ॥ कर्ण सोडी शरांचे पुंज । अष्टदिशा विखुरे तेज । निरीक्षोनियां धर्मराज । वीरांप्रती अनुवादे. ॥ १६ ॥ म्हणे, ‘शूर हो ! कासावीस । किमर्थ युद्धीं धरितां त्रास ? । क्षात्र धर्म श्लाघ्य, दिवस । दैवयोगें लाधला. ॥ १७ ॥ जित्वा संग्राम बहुत यज्ञ । भूरिदक्षिणा विपुळ धन । तृप्त कृशान द्विज ब्राह्मण । अक्षयी सुख वोळती. ॥ १८ ॥ दैववशें मृत्यु समरीं । पावतां, भोग भोगीं अमरीं । सुरांगना आलापचारीं । रंजविती नर्तनें. ॥ १९ ॥ पंचमदिवस द्रोणयुद्धा। निश्चयीं यश पावाल सध्या । द्रोणनिधना पार्षत आद्या । ॐ नेम नेमिला. ॥ २० ॥ वीरअर्णवा शौर्यभरतें । हर्षलहरी आनंद चित्तें । लोटुनी भीमातें जाले वेष्टिते । जेवीं समुद्र मैनका. ॥ २१ ॥ चाळ वीर कडकडाटी । सहकुंजय कैकयदाटी । धृष्टद्युम्नं अग्रता हटी ।। घालिती उड्या गुरूतें. ॥ २२ ॥ दृष्टी पाहोनी कौरव वीर । लोटले अमित यांचे भार । युद्ध माजलें घोरांदरें । शुभनिशुंभासारिखें. ॥ २३ ॥ टोणाचार्य प्रदीप्तरोष । जाणों फणींद्र शेष । शरासनीं शर कर्कश । को च्या कोटी मोकळी. ॥ २४ ॥ कासावीस द्रवित सेना । शवें दाढलीं निव रणा । निरुत्साह वीरवदना । पाहोनी बोले श्रीकृष्ण. ॥ २५ ॥ द्वार- दारुकपाळ, । द्वारउद्भवे(?), बळिद्वारपाळ, गोकुळदारा द्वारीं अचळ । ॐ जया लक्षिती. ॥ २६ ॥ गंदाग्रज, गदाधर, । गदगंदीट स्वैन गंभीर । म. रुक्मिणीवर, । रुक्मांबरपरिधानी. ॥ २७ ॥ करुणाघन, कृपानिधी । कुरुपाळक, विनीतसिद्धी । कृतकार्य, अचळ बुद्धी, । बोले समज २८॥ म्हणे, “सखया ! भक्तराया ! । प्राणप्रिया ! आवडतिया । १. 'करूनी दुखंड टाकिले' असा अन्यपाठ, : ६. सुवर्णदक्षिणा, विपुल दक्षिणा. ७. । प्रकारांनीं. १०. पर्वतविशेष. इंद्र ह्याचे पंख अशी कथा आहे. ११. अत्यंत भयंकर. नांवाचा कृष्णास वडील भाऊ होता. १४. ८ किले' असा अन्यपाठ. २. सूर्य. ३. रणांगणांत. ४. भय. ५. जिंकून, ता. विपुल दक्षिणा. ७. पावती. ८. दैववशात्. ९. गाण्याच्या निरनिराळ्या व तोड लागला तेव्हा हा समुद्रात जाऊन राहिला;;. अत्यंत भयंकर. १२. दारु उद्धव' असे पाठांतर, १३, राद ।

  • होता. १४. ध्वनि, आवाज १५० समजावणीची गोष्ट, उपदेशं.