पान:महाभारत.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ अध्याय) महाभारत. २६१ महास्वप्रयोग मंत्रोच्चारीं । करुनी वर्षला शरांची पुरी । इंद्रास्त्र, त्वष्ट्रास्त्र, वज्रास्त्र, गिरी। वायव्यादि मोकळी. ॥ १०४ ॥ अनेक शस्त्रे, नाना विद्या । जपोनी, लाविलें शरांचे वृंदा । तेजें बातें जगाते खेदा । अत्यंतिक पावला. ॥ १०५॥ आंदोळिती पर्वतमौलें । खळबळती सागरजलें । उल्कापात अकाळकालें । भतगणा आकांतू. ॥ १०६ ॥ पार्थ विद्येचे मकरालय । जे ज्या उपशमन अस्त्रवर्य । तें तें सोडुनियां . अन्वयें । द्रोणअस्त्रे वारिलीं. ॥ १०७ ।। जैसे शास्त्रज्ञाचे अनुवाद । पंडित खंडिती शास्त्रभेद । कीं सभासदांचे कुशळ शब्द। चतर यक्ती खंडिती; ॥ १०८ ॥ तयापरी विजयी पार्थे । द्रोणास्त्रे पावविली शांतें । विस्मयमान वीरांची चित्तें । “धन्य' उभयां बोलती. ॥ १०९ ॥ दि त्रिदशांची मांदी । ऋषी, सिद्ध, गंधर्व, संधी, । यक्ष, राक्षस, किलरादी । पूजिती वीरां उभयतां. ॥ ११० ॥ ‘निरुपम रौद्र युद्ध घन । यया साम्यता नाहीं आन । नच मानव देवगण । नच राक्षसदैत्यादी. ॥ १११ ॥ आश्चर्यमान उभयतांचा । संग्राम देखिला नयनीं साचा । मागें एकिला ना, दृष्टी कैंचा है । तो आजी नेत्री पाहिला. ॥ ११२ ॥ गुरुशिष्यांचे अमित वीर्य । न्यनाधिक न कळे सोय । नेणों द्विधारूपें सुरेंद्रवर्य । श्रीशंकर अवगला, ॥११३ ॥ कीं मूर्तिमंत धनुर्वेद । अवयवी आगळे विशद । नयनीं लक्षितां चतरी. खेद । पावती बुद्धिवैभवें.' ॥ ११४ ॥ ऐसें खेचर स्तविती उभयां । रोष नावरे द्रोणाचार्या । विधियुक्त मंत्री ब्रह्मास्त्र, राया ! । महारोघे प्रेरिलें, ॥ ११५ ॥ कडकडाट सहस्रशः । दामिनीतेजें जाला वळसा । दिशा उजलल्या प्रकाशा । धरा सकंप शैलांसों. ॥ ११६ । खळबळती सप्त सागर । डलमळिती गिरिवर । भूचरां खेचरां प्रळय थोर । झडझडाट वावरे. ॥११७॥ * धार्थ शैलसरी । अचळ उभा रेणचत्वरीं । अत्रोपशमा मंत्रोच्चारीं । के योजिलें॥ ११८ ॥ गांडीव वोढोनी कानाडी । शर सोडिला । जाणों काळाची पडली उडी । दिशा तेजें डवरिल्या. ॥ ११९॥ घणी । एकत्र तेजे जालीं दोनी । आपआपणा कालवूनी । ततली. ॥ १२० ॥ जैसी क्षयाग्निभरणी । विरोनी जाय समुद्र अभी शांत करणारे, मारक. ३. देवांचा समुदाय. ४. त्या वेळीं. ५. अन्य ८ . सैन्यसागर' असा पाठभेद. ९. रणांगणांत. सैन्य १. सागर. २. शांत करणारे, मारक. : दसरी. ६. प्राप्त झाला. ७. पर्वतांसह. ८. १०. 'अस्त्रशमना' असा अन्य पाठ. ११. आकर्ण,