पान:महाभारत.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ नरहरिकृत [द्रोणपर्व जेवीं विजा पडती तळीं । बाण दिशा भरल्या सकळी । अनिळगती मंदली. ॥ ५५ ॥ रुचिरतनु वीरशिसाळे । खंडोनी तळीं रिचवती बळे । भूषितभुजाफणिजाळे । व्योममार्गे उसळती. ॥ ५६ ॥ रुक्मवर्ण स्वरूपकांती । गिळल्या पिका बाहेर दिसती । शशांकवदने कोमळकांती । छिन्नगात्री पट. ताती. ॥ ५७ । “दद्रावित मत्त कुंजर । नाना द्वीपींचे शिक्षित शुर। खंड. विखंड पडिले सैर । गिरिशिखरांसारिखे. ॥ ५८ ॥ नाना जातींचे तरंगम । ६वा सदाळ जडितहेम । इतस्तता होवोनी प्राणोत्क्रम । करुनी मही पहुडले. ॥ ५९॥ सुवर्णरथ ध्वजमंडित । किंकिणीपताकासुशोभित । छिन होवोनी पडिले बहुत । आखचक्रविरहित. ॥ ६० ॥ दिव्य वस्त्रे, भूषणे, शस्त्रे, । = sीखें, रंगें विचित्रे । भूमी लोळती जैसी परें । शिशिरर्त ज्यापरी. ॥ ६१ ॥ सुवर्णदाम, मुक्तमाळा, । बाहुभूषणे, कटिमेखळा, । कैटके, कुंडलें, फांकती कीळ । करमुद्रिका अपार. ॥ ६२ ॥ गजापाखरा इंद्रगोपवर्णी । पालवीं मुक्ताफळांची भरणी । इतस्तता लोळती अमित धरणी । हार विचित्र रत्नांचे. ॥ ६३ ॥ तेणे शोभली धराबाळा । जाणों शरदी नक्षत्रमाळा । कुंडलाकार शवांचा मेळा । उद्वसँ ग्रामासारिखा. ॥ ६४ ॥ क्षोभावर्ती धांवतां नकुळ । 'कुळे अंकुळ कौरवपाळ । व्याकुळ चित्त, क्रोध विपुळ । ताडी

  • ॥ ६५ ॥ येरयेरां अर्पिती शर । खंडिती भेदिती जिव्हार । रक्तवोचीं आई शरीर । जाणों गुलाब सिंचिला. ॥ ६६ ॥ नकुळवीर प्रतापवान । शत सायकी दुयोधन । भेदनी हृदी महोचलीन । शरांच्या जाळीं। बजिला. ॥ ६७ ॥ कासावीस कौरवभूप । विन्मुख रणीं पावे ताप । दःशासन दुःसह माप । ‘तिष्ठे तिष्ठ' म्हणतसे. ॥ ६८॥ क्रोधं लोटतां रहंवरा । सहदेवें केला आडवारा । निकर वषानियां शरा । दुःशासना ताडिलें.

वायचा वेग. २. शरीरकांती' असा अन्यपाठ. ३. घश्यांतील पिक (थुकी) बाहेर दिसणे,

  • लक्षण आहे. ४. ज्यांच्या गंडस्थळांतून मदाचा स्राव होत आहे असे. ५. शिकa विलेले ६. पाखर-घोड्यास गाळा, भाला वगरेर लागू नये म्हणून धातुचे तारांचे विणलेले * अच्छादन, त्याचे अंगावर घालतात ते; घोड्याची झूल. ७. किंकिणी=क्षुद्र घंटा

. आख=आंस, रथाचे चाकांतील कणा. ९. पागोटीं, मंदिल, १०. हिवाळ्यांत. -माळ, हार. १२• कवरपट्टा• १३. कडीं. १४. तेज. १५. शेवटास, टोंकांस. ल, १७.उजाड, ओसाड, १८.आप्तेष्ट मंडळी असून नष्ट झाली आहे ज्याची असा. १०. अन्योन्यां, परस्परांस. २०• ममस्थान. २१• गुलाबी रंग. “गुलाब संचला” असा पाठभेद. २२. अत्यंत प्रखर, २३. अटकाव, अडथळा,