पान:महाभारत.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चमू। ३२ अध्याय] महाभारत. २५७ धांवती सैरा । शस्त्रे ताडिती महानिकरा । बाण शीसे गगनोदरा । भिनाकार उसळती. ॥ ३९॥ गजाश्वपती ताडिती बळे । न गणोनी ममत्व, भेदिती सैकें । वीर मस्त, पुरुषार्थडौलें । माघां कोण्ही न सरती. ॥ ४० ॥ क्षतांग लिप्त शराचे घायीं । तैसेची ताडिती पुढिल्या पाई । निबिड युद्धाची नवलाई । एक मिठी वीरांची. ॥ ४१ ॥ किलकिलाटें फोडिती हाका । ‘ध्या ध्या' शब्द सकळां मुखा । सेना आटली, नव्हे लेखा । रुधिरनदी लोटली. ॥ ४२ ॥ समांसाचा कर्दम । प्रवाह स्वर्गभोगसंभ्रम । फेण वसने उत्तमोत्तम । शस्त्रे जर अमितं.॥ १३ ॥ वाजि, वारण, पदाती, रथी, । खंडविखंड शवांच्या । भारें दाटली वसुमती । मार्ग नोहे वीरांतें. ॥ ४४ ॥ जागरसंगें - कल। त्यांवरी क्षुधेतृषेचे अनळ । शत्रसंपात विषगरळ । प्रळयकाळ की ॥ १५॥ अर्दमान विकळ सेना । रोष नावरे पांडुनंदना । शिरकोनी । ताडिती बाणा । कौरव वीर लोटले. ॥ ४६॥ येरयेरांच्या बाणजाळीं। ला गगनीं हेळी । निबिडांधार तये काळीं । कोण्ही कोण्हा दिसेना. अश्वखरी धुरोळा गगनीं । मिश्रवात भरत नयनीं । वरी शरांची a टाटणी । छाया रणीं पडियेली. ॥ ४८ ॥ कोठे भीम ? कोठे अर्जुन ? । राज? माद्रीनंदन ? । सात्यकी कोठे ? धृष्टद्युम्न ? । चमूमांदी दिसेना. ०९ ॥ तेवींच द्रोण, दुर्योधन, । शल्य, शकुनी, दुःशासन, । कृप, अ. । सेनामेळीं हरपले. ॥ ५० ॥ किंचित शरांची शमतां वीर वीरांते पाहती दृष्टी । पुढारें धांवोनी उठाउठी । येरयेरां पैडखळती. ५१ ॥ दुर्योधनासी माद्रीतनय । द्रोणाचार्याते धनंजय । रविनंदना " सजोनी चापा लोटले. ॥ ५२ ॥ षड्ीर लोटतां निकर मारा। लग से। विचित्र शस्त्रे शरांच्या धारा । भिनाकारा वर्षती. क्रोधे प्रदीप्त षडूथी । सोडिल्या शरांच्या दिव्य पंक्ती । जाणों आॐ व्यक्ती । लोकक्षय क्षयाते. ॥ ५४ । सरसराटें इर्षांच्या जाळी । ॥ ४ उभय ॥ ५३ ।। क्रोधं प्रदीप्त घट काश फुटले व्यक्ती । लोक | १. आपलेपणा, प्रेमभाव. स ऐटीने, अभिमानाने. ४. भीड, दादी, झाल्यामुळे, ८. सूर्य. गगनहेळी' असे ११. घाईने, लवकर, १२. चढाई करिती, हल न्हीकडील फौजा एकमेकींशीं भर ३६ न० द्रो० पणा, प्रेमभाव. समत्व' असा अन्य पाठ. २. जोराने, छळपूर्वक. ३. डौले-झोंकानें. ३४. भीड, दाटी. ५. नाश पावली. ६. असंय, अगण्य. ७. जागरण तनहेळी' असा अन्यपाठ, ९. गोंधळणारे वारे. १०. सैन्याचा समुदाय, | 5. चढाई करिती, हल्ला करिती. १३. लोटले' असे पाठांतर, १y कमेकींशी भिडल्या-हा इत्यर्थ. १५. प्रत्यक्ष, खरोखर,