पान:महाभारत.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत [द्रोणपर्व _ .. "गी साडिल्या: ॥ २२ ॥ ९""" । धृष्टद्युम्न जैनक। दंडपाणी उकावे. बाह्या । संतप्तमान पा! प्रतापसूर्या!। चायो । वधोनी पिता तोषवीं. २५६ शरांतें. ॥ २२ ॥ दश तोमर दाहा बाणीं । छेदोनी शक्ती पाडिली अवनी । विशाळ भाली अरिमर्दनी । पीतवर्णी सोडिल्या. ॥ २३ ॥ दामिनीसम पडियेलीं. ॥ २४ ॥ पंचप्राण करुनी पेणीं । धर्मधामा वसविल मा उभय वार भदिले हृदयीं । कर्णिकारवृक्ष वाते मही । शवें तैवा आहाभूत प्रभिन्न घनी । शब्द सेने माजले. ॥ २५ ॥ पुढार भूप कीत । मृत्यु पावले गुरूच्या हातीं । ऐकोन पार्षत नेत्रपातीं । ढाळा. ढळढळां. ॥ २६ ॥ तंव संहस्रांशु दावी शिरसा । तेजें सोज्वळ दाही ; " वीर उत्साह पावोनी तोषा । संग्रामाते थडकले. ॥ २७ ॥ धृष्टद्युन्न । घातीं । क्रोधानळीं प्रदीप्त चित्तीं । जैसा व्याधिस्तक्षयाप्रती । दंडपाणी ॥ २८ ॥ तयापरी द्रोणाचार्या । पाहोनी चुरी उभय बाह्या । क्रोधान्वया । भीमसेन अनुवादे. ॥ २९ ॥ म्हणे, “बापा ! प्रताप अग्निपुरुषा! वीरवय! । खेद टाकोनी द्रोणाचार्या । वधोनी पिता ॥ ३० ॥ तुझ्या जनकें यया अर्थी । प्रसन्न केला स्वैधापती । गुरुप्रती । वधोनी यश वधवीं. ॥ ३१ ॥ क्षणक्षणा बोलसी बाण वीन द्रोण काळसदनीं । ते सत्य करुनी दावी रणीं । साह्य आम् ॥ ३२ ॥ आधीच उदित द्रोणघाता। तार्तवधाची दुजी व्यथा विंधी तिखारता । वन्हिप्राय धडाडी. ॥ ३३ ॥ समागम चतुरंगमा तगटला महाक्रोधी । जाणों क्षया पातला उदधी । तवा ॥ ३४ ॥ निबिड धौर तया समयीं । व्यापिली बाणे पुणे महा शूरत्व बाहीं । कौरवराज धावला. ॥ ३५ ॥ समागम कणे ३ वीर सेन्यश्रणी । पाठी सूदोनी प्रतापगुणी । माघां पुढां वेष्टित: येरयेरां अंगसंगें । झोडिती वीर महारागें । सम समान उभे मैकां ताडिती. ॥ ३७॥ विविध शस्त्र काळविखारी । वीर पट घाव घालिती उर्ध्वकरीं । दुधड होती शरीरें. ॥ ३८ ॥ न " १. पांगायाचे झाड. २. सेविती तेवीं पडियले असा अन्यपाठ, ३. मुकाम कारयुक्त. ५. सूर्योदय झाला-हा इत्यर्थ. ६. आपल्या बापाच्या शत्रूवर. ७. आ द्रुपदाचा अपमान केला होता या अपमानावद्दल सूड उगविण्याकरितां द्रुपदाने तपः व अग्निकुंडांतून द्रोणाला मारणारा पुत्र धृष्टद्युम्न मि अशा रीतीने धृष्टद्युम्नाचा जन्म द्रोणवधाकरितांच झाला होता. ८. दुपदराजा णाला मारणारा पुत्र धृष्टद्युम्न मिळविला. (मुक्तेश्वर-आदिपर्व-अध्याय ३२१ हातून रात्रियुद्धांत मरण पावला, ९. मर्मभेदक भाषण करी, १०, पर्जन्य बाणांचा वर्षाव, ‘निबिडधार' असा पाठभेद. ११. दुखंड, दोन तुकडे. णा बोलसी वाणी । ‘वस। रणीं । साह्य आम्ही सर्वस्वं." २ ॥ समागमीं चतुरंगमांदी । द्रोणा पातलो उदधी । तेवीं शर सोडिल. | बाणे पूर्ण मही । हे देखोनी चा पुढां वेष्टितू. ॥ ३६॥ राग । सम समान उभय भागें । एक वार पेटले महामारीं । २८ ॥ न गणोनी क्षते २. मुकाम. ४. हाहा। ७. अग्नि; द्रोणाचार्यांनी * दुपदानें तपश्चर्या केली -अध्याय ३२ पहा), पदराजा द्रोणाचार्यांचेच १०, पर्जन्याचे धारेप्रमाण