पान:महाभारत.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ अध्याय] महाभारत २५५ विविध शस्त्रे अपार, ॥ ३॥ हस्तिप हस्तिपा ताडिती रोपें । स्वार स्वारांसी हाणिती घोषं । पदाति पदातिया त्रासें । निकरें घाव घालिती. ॥ ४ ॥ परस्परें टित घाव । छिन्नगात्री विकळ सर्व । तरी न टाकोनियां हाव । धंसती पहें जयार्थी. ॥ ५॥ रुधिरस्राव क्षतांकित । अमित वीर पावले मृत्य । देखोनी धांवले नृपनाथ । उभयदळीं प्रताप. ॥ ६ ॥ महावीरांची निबिड दाटी । टोनी लोटले भीमकिरीटी । वोढोनी गांडीवाच्या मुष्टी । बाण कोटी सो या ॥ ७ ॥ तटतटां वीरशंसालें । खंडिती जेवीं तोत्पळे । छिन वाजी दमौकें । तुटोनी धरे रिचवती. ॥ ८ ॥ किलकिलाट शब्दध्वनी । दुर्योन कर्ण, शकुनी । धावोनी, वर्षाव केला बाणीं । जिष्णुवरी निघालें. ॥९॥ योग नानाविध । करुनी छादिला पार्थ विषैद । येरू हर्षित शूरत्वमदें । - कार मंत्रोक्त. ॥ १० ॥ निवारुनी त्याची बाणच्छाया । दश शर वोपिले विकळ वीर तया समया। सेना अमित मर्दिली. ॥ ११ ॥ चतुरंग - टाटली अवनी । रुधिरकर्दम माजला रणीं । विकळ मानसे सेनाश्रेणी । दिशा लंघिती. ॥ १२ ॥ येरीकडे द्रोणाचार्य । धेनुर्धरांमाजी वर्य । जाणों वसंतीं प्रदीप्त सूर्य । किंवा वन्ही प्रळईचा. ॥ १३ ॥ सहस्रशः शरांची लोटनी धरा भरिली प्रेते । हलकल्लोळ विकळ चित्ते । सेनामेळीं निवाले, ॥ १४ ॥ विराट, द्रौपद रोषावत । धांवले क्रोधं प्राणाहुती । जेवीं चिये असह्य ज्योती । उड्या घालिती पतंग. ॥ १५ ॥ तयापरी पृतना । वोढोनी धांवले चापकोटी । पांचाळपुत्र त्रिवर्ग हटी । लोटोनी द्रोणा दिले. ॥ १६ ॥ स्मितहास्य करुनी गुरुराजें । शर सोडिले शौर्यपुजें । तनुचें वोझें । शिरत्रयें उडविलीं. ॥ १७ ॥ पुरुनी धांव पांचाळ कटीं । पडतां रोषे भरली सृष्टी । चाप वाहोनियां मुष्टी । शर अमित ॥ १८ ॥ विराट, द्रुपद एकविध । शर सोडिती विचित्रभेद । मी जैसा स्कंद । तारकाते न गणितू. ॥ १९ ॥ ताडुनी बाण । विगत केलीं शरांचीं शते । भेदोनी सायक क्रोधाद्भुतें । उभय ; वंदिली. ॥ २० ॥ द्वय भूपती रोषावत । दाहा तोमर काळघाती । याप्रती । महाक्रोधे निघाते. ॥ २१ ॥ अयसी शक्ती भूईत सोडी काळभगिनी । द्रोणाचार्य प्रतापतरणी । लक्षोनी सोडी द्रोण प्रतापी जैसा स्कंद । कुशळ हस्ते । विगत केली पणी । पार्षत सोडी काळभ १. बुसती. २. पडिले मृयें । cuडिले मृत्ये' असा अन्य पाठ. ३. वीरांचीं शिरे. ४. तांबडीं कमले । विषारी बाण सोडणारा. ७. ‘मारा पेटला वीर' असा अन्यपाठ. , पोलादी अलविशेप. ऐसी शक्ती' असे पाठांतर. ५. हत्तींचीं मुंडक, । ८. कार्तिकस्वामी, ९, पोलादी अनि