पान:महाभारत.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ अध्याय महाभारत. २५३ निद्रेचा महाभर । झांकती डोळे गपगपां. ॥ ७५ ॥ यांवरी शरांची महामारी । आपपर नेणवे समरीं । झोंके खावोनी धरेवरी । वीर वाहने रिचवती. ॥ ७६॥ एकमेकां मारती हाका । कोठे आहेसी ?' पुसती शंका । निद्रे व्यापिलें सकळिकां । प्रळयकाळ भाविती. ॥ ७७ । सेनेमाजी थोर वेळसा । चाप बोदितां हस्त तैसा । स्तंभित विनिद्रा ध्यासा । घाव घालू विसरती. ॥ ७८ ॥ ऐसी अवस्था तये संधी । कासावीस वाहिनीमांदी । पाहोनी, जाकळोनी हृदीं । । बोले समस्तां. ॥ ७९ ॥ म्हणे, ‘वीर हो ! सुमुहूर्तवेळा । विधीने नेमिली ना सकळां । येणे प्राप्ती, जयाचा भेला । याच संधी आतुडे. ॥ ८०॥ अति जवादी विचारा । मृत्यु आणिला राजेश्वरा । निवर वीर वसुंधरा । कांतविना ॥ ८१ ॥ मागे पुढां ऐसी करणी । केली नायकों कोण्हा वदनीं । उदय पावतां वासरमणी । इच्छित अर्थं सैविजे'. ।। ८२ ।। समस्ती ऐकोनी पार्थवाणी । पूजिते जाले माहामानीं । सांडुनी युद्ध रणांगणीं । प्रेतप्राय पहुडले. 3 ॥ अनोदक चारियावीण । श्रांत वाहिनी क्षतें क्षीण । पॅटचित्रवत चम् " भानीं अचेष्टा. ॥ ८४ ॥ जेथींची तेथे वाहने वीर । शय्यासनीं जाहले स्थिर । शिबिरा जावया न पुरे धीर । लोटले सैर इतस्तता. ॥ ८५ ॥ जारोह गजास्कंधीं । कवळोनी गंड निजले संधी । जाणों स्त्रीकुच सुरताटीं । आलिंगिजे ज्यापरी. ॥ ८६॥ रथी रथावर निद्रापन । हस्तीरोह प्रष्टता सलीन । अश्वस्वार वाग्दोर धरून । बाजीपाई पहुडले. ॥ ८७ ॥ विनास्ता समान मही । न विचारितां विकळदेही । पहुडले वीर ठाईच्या ठाई । अश्म. न गणीत. ॥ ८८ ॥ नृपावरी सेवकजन । पडले इतस्तता सरुनी भान । निदेचे प्रभिन ठाण । वर्णावणेसमाप्ती. ॥ ८९ ॥ जेवीं शरपंजरीं राघव निद्रापन्न क्षतविभ्रमू । तेवीं सेना पावोनी श्रमू । निस्विन्न गात्रीं चमू । जेले. ॥ ९० ॥ धृतराष्ट्र म्हण, ‘गावल्गणी! । प्रयत्नाची वृथा मांडणी ।। उप प्रधान दैवगुणी । श्रमभरणी जाण पां. ॥९१॥ काळविक्रमी नरपार्थिव । हा मिनले प्रतापी देव । अजय पावनी भस्मती सर्व । जयप्राप्ती नव्हेची 5॥ कर्णशक्तीचा भरंवसा । तंव तिची जाली ऐसी दशा । सारांश मी आशा । खुटली जाण मी मानीं. ॥ ९३ ॥ असो; आतां आजन्म ॥ ९२ संततीच सेनामांदी घोर वळसा' असा अन्यपाठ. ३. कळवळोनी, चिडन | eनार करून पहा. ७. सूर्य. ८. कापडावर काढलेल्या चित्राप्रमाणे त्यचे. मोहनिद्रेचे' असा पाठभेद, १. संशयाने. २. संकट, सेनामांदी धोर ४. ढेप. ५. प्राप्त होईल, ६. विचार करून पह मूळांतही हाच दृष्टांत आहे (अध्याय : १०, घटोत्कचावर सोडल्यामुळे नाश पावली.