पान:महाभारत.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृते देखोनियां मन उन्मनी । बंदोनी चरणा निघाले. ॥ ४३ ।। पांडववीर आल् कोटी । वीर प्रशंसा करिती होटीं । म्हणती ‘वीर पृथ्वीतटीं । पार्थ प्रतापी. ॥ ४४ ॥ धन्य जननी ! गुरुत्व गरिमा । कीर्तिदिशा उजळली व्यो सिदी नेलें नेमिल्या नेमा । दुःसह सुरां असाध्य. ॥ ४५ ॥ जयाब्धी अनंत लहरी । हेलीविती शौर्यता पुरी । संरब्धनेत्र वक्रताकारी । शिबिरीः पातले, ॥ ४६ ।। कौरववीर चिंतावत । विव्हळ मानसीं, भ्रांत चित्त क्रोधयुक्त मॅलिनमती । खेदें दिशा लक्षिती. ॥ ४७ ।। जैसे अविकांचे कळ मक नसतां पावती ताप । भ्रष्ट होवोनी, दिशेचा माँप । करूं धांवती ज्या ॥ १८ ॥ तैसे भीष्म पडतां समरीं । सेना व्यापिली अवसरीं । उद्विग्न मा वस्त्रागारीं । येते जाहले अंशोभा. ॥ ४९ ॥ कर्णाप्रति दुर्योधन । बोट जाहला म्लानवचन । ‘भीष्म सुखाचे खांडववन । पार्थअग्नीने दग्ध वे ॥ ५० ॥ जैसी 'कतिविरहित कांता । की शुष्क तडागी नव्हे ऑस्ता । तो केसरी भ्रष्टतां तथा । वना आपदा ज्यापरी; ॥ ५१ ॥ तैसी विवर्ण : भी चम् । गोप्त नियंता प्रतापी भीष्मू। पांडवशक्तीचा विक्रमू । खेद र चित्तातें. ॥ ५२ ॥ कर्ण म्हणे ‘राजेश्वरा ! । सार्वभौमा ! जगदीश्वरा ! । से धनधनदेश्वरा । तू दुसरा धरातळीं. ॥ ५३ ॥ भीष्मनिधनगते चरण घसरतां चित्त विवर्णवर्ण । शौर्यप्रताप विरागमान । तेवीं व्याकुळ, सम ॥५४॥ भूपयष्टिका दृढतर गांठीं । असतां, चिंता किमर्थ पोटीं । सेनास किरीटी । घोटघोटितां न्यूनावे. ॥ ५५ ॥ तैसियापरी नृपमंडणा ! । ग अमित विक्रमी सेना । काळविखारी भूप प्रवीणा ! । जे अजिंक्य कृतां ॥ ५६ ॥ द्रोण विद्येचा अक्षोभ उदधी । रणप्रवीण, विजय सिद्धी, स चारी, तपाची वृद्धी, । यमनियम स्वसत्ता. ॥ ५७ ॥ शौर्यप्रतापतीव्रतरण १. ब्रह्मस्वरूपांत लीन होण्याची स्थिति, ब्रह्माशी तादात्म्य. २. ओठांनीं, तोंडानें. ३. है वणे=उचंबळणे. ४. संरब्ध=क्षुब्ध, त्रासलेले. ५. शिबिर=तळ, मुकामाची जागा. ६. कुमती. ७. मेंढ्यांचे. ८. दिशेचा माप करूं धांवती=दिशांचा विस्तार मोजण्याकरितांच। काय धांवतात, दश दिशांना सरावैरा धांवतात. ९. अवसर–वारें, oि . १०. तंबंत. ११. शोभारहित, खिन्न. १२. मुक्तेश्वर-आदिपर्व-अध्याय ४९ पहा. १३. गतः पतिविरहित. १४. आस्था, काळजी. १५. किंवा. १६. निस्तेज, भग्नोत्साह. १७. गोप्ता (रक्षणव व नियंता (नियमन करणारा). १८. भीष्माचे निधन (मरण) हीच गर्ता (खड्डा, खळगा) : १९. पदरीं, संग्रहीं. २०, पराक्रमी. २१. शांत, क्षोभरहित,