पान:महाभारत.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ अध्याय] महाभारत. २५१ मिनले युधिष्ठिर संधी । जेवीं त्रिदश सुरेंद्रा. ॥ ४४ ॥ कुंतिभोज॑सुतेचा सुत्। मधन्वाचा पुरवी जो अथू । तालकेतभगिनीकांतू । वदे मृदुखें हरीतें. ॥ ४५ ॥ ‘वृष्णिमंडळकुळावतंसा ! । आदिअनादि ! स्वप्रकाशा ! । निगमादि व कीर्तिघोषा । वाणितां वाणी वाणीची, ॥ ४६॥ तो तू आमुते कृपानिधी। वश्य जाहलासी कवणे विधी ? । भक्तपाळक करुणानिधी । ब्रीदवळी हे सत्य, ॥ ४७ ।। क्रोधे संतप्त युधिष्ठिर । कौरवमांदी निबिड घोर। प्रेरी सत्वर १८वर । धर्मराज जे ठाई. ॥ ४८ ॥ ऐकोनी पार्थाचिया बोला । रथ लोटला जैसा गोळा । मन, पवन, खगेंद्र तळा। थकोनी मागे राहिले. ॥ ४९ ॥ अपंगोनयाँ बाया धर्मा । मिनता जाहला संग्रामकर्मा । कौरव वीर बळाची गरिमा । -हित लोटले. ॥ ५० ॥ दृष्टी देखोनी ऋषिवर्या । क्रोध नावरे पांचाकतनया । पाषेत शिखंडी विजयी बाह्या । वोढोनी धनु वाटिके ,,, टीसीं वीर माद्रीकुमर । द्रौपदेय पंचभ्रातर । द्रुपद, विराट, शिनिप्रवीर । किय. पांडव सर्वही.॥५२॥ एकवटले चमूभार । गजाश्व, रथी, पदाती, वीर । शवसंपात वर्षती घोर । प्रळयवृष्टीसारिखा. ॥५३॥ मुख्य मुख्य वीरनायक। अग्निप्राय शर सतीख । बाणधारी पिकले पीक । धरादेवी दाटली. ॥ ५४॥ शरांची आगळीक । पाहोनी संतप्त कुरुनायक । येवोनी द्रोणाच्या सन्सख । बोले वाणी सरोषे. ॥ ५५ ॥ “गुरुवर्यराजचूडामणी !। पाहें पां सेना आदत रणी । गाडावशाचा अतक्ये करणी । वन्हिप्राय हो । तजपासाव प्राप्त विद्या । त्याची वाढ शूरत्वं, प्राज्ञा! । पाहोनी दृष्टी मित. संज्ञा । आश्चर्यकार आमुत. ॥ ५७ ॥ नेणों तया धरिसी ३३ . में जातसे लया ? । परी हे अयोग्य गुरुराया! । श्लाघ्य समरी नव्हे पां. ॥५८॥ . ममथ कित पाडता रका । हा हिणावं कवणा? देखा । तव रा वाढ

  • न करी: द्विजद्रा ! ॥ ५९॥ आमुचे हित अनन्यबद्धी । .

तज जराजाच्या मुलीचा (कुंतीचा) मुलगा (अर्जुन). ३. अग्नीचा. अर्जुनाने ववन भक्षणार्थ दिले आणि अग्नीस निरामय व तृप्त केले; ४९ पहा). ४. तालकेत (तालक, बळिराम), १. देव. २. कुंतिभोजराजाच्या मुलीचा (कुंतीचा) म इंद्राचा पराजय करून अग्नीस त्याचे खांडववन भक्षणार्थ । अशी कथा आहे (मुक्तेश्वर-आदिपर्व-अध्याय ४९ पहा). ४. तालके टीचा (सुभद्रेचा) पति (अर्जुन). ५. यादवकुलभूषणा ! ‘वृष्णिमंडण' असा पान ६. कमतरता, उणेपणा. ७. रथ. ८. तोफेच्या गोळ्याप्रमाणे मोठ्या वेगाने हो । लिंगन देऊन. १०. पाठीशीं, रक्षणार्थ. ११. आधिक्य, १३. (पांडवांविषयीं) दयार्द्रभाव. १४. कमीपणा. १५• निष्कपट भाव. का मोठ्या वेगानें-हा इत्यर्थ. ९. आ , पाठीशी, रक्षणार्थ. ११. आधिक्य, वरचढपणा. १२. युद्धासंबंधीं ज्ञान,