पान:महाभारत.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ अध्याय महाभारत. २४९ कवच कांतिविभवा । प्रदीप्त कुंडल अक्षई. ॥ १६॥ तयाश्रये अजिंक्य धरणी । पार्थस्पर्धा उपजत मनीं । सदैव उदित त्याच्या हननीं । जेवीं कृतांत व्याधिस्ता. ॥ १७ ॥ यास्तव चिंता माझे हृदई । सदा संलग्न मरणोपाई । प्रेरोनी वासव तयान्वई । कवच कुंडलें याचिलीं. ।। १८ ॥ जेणे प्रसन्न करुनियां । निर्वाणशक्ती घेतली, राया! । तिच्या शमनी देवैत्रया । शक्ती नोहे निश्चयें. ॥ १९॥ अर्जुनप्राणाची ग्राहिकं । माझे चित्तीं चिंतावटक । जाचितां, उपाय योजितां, देख । आजी सिद्धि पावली. ॥ २० ॥ मुक्त फाल्गुन प्रतापरुद्र । आहुती वोपिला राक्षसेंद्र । रविनंदनाचे निधनच्छिद्र । मोकळे जालें, नरेंद्रा! ॥ २१ ॥ भीष्ममरणाची राया ! चिंता । नाहीं द्रोणाची मातें व्यथा । कर्णशक्तीची हृदई तथा । मुक्त केली शांभवे. ॥२२॥ यास्तव हर्ष धर्मरायो ! । कौरवकर्ण यमालया । गेले, ऐसे दृढनिश्चया । मानीं मनीं; धर्मज्ञा! ॥ २३ ॥ अवतारकार्याची समाप्ती । सखा फाल्गुन विजयशक्ती । घटोत्कच राक्षस ९ । केवी देवा सोसवे ? ॥ २४ ॥ शोक त्यागुनी नरपार्थिवा ! । रणीं। प्रसर कारजे हवा । संहर्तकीळ मानवां सवी । चिंता करिजे कोण्हाची 25,.. कणे धरुनी जीवित्वआशा । रक्षिली शक्ती, नराधीशा! । मझिये भाये बदिभ्रंशा । पावतां, दुष्टी वोपिली. ॥ २६ ॥ आतां पायवाटै युद्धसागैई। जेवीं सेतुबंधनी रघुवीर । धडकोनी वधी दशशिर । तेवीं सर्वे , ॥ २७॥ धर्म वदे, ‘गुणैकराशी ! । अमितविक्रम हृषीकेशी ! । भक्तपाळक! सदतोषी! । करुणाघना ! श्रीमूतों ! ॥२८॥ वैकुंठा ! विकुंठा ! कुंदरदना ! कंभिनीधरा! मधुसूदना ! । कुरुपाळणा ! अरिभंजना ! । भजकजनपाळका ! १३ १४ कथा आहे. ४. शमनार्थ, शांत्यर्थ, नाशास. ५. ३ , नाविषयीं वैरभाव. २. रोगपीडितास, आजा-यास. ३. मागून आणिली. इंद्राने ब्राह्म सन कवचकुंडलें मागून घेतली व कणांस एक अमोघशक्ति दिली-अशी णाचे रूप घेऊन कर्णापासून कवचकुंडलें मागून घेतली । झाई, शांत्यर्थ, नाशास. ५. ब्रह्मदेव, विष्णु व शंकर, ह्या तिन्ही सर्वश्रेष्ठ - m. ७. चिंतेचा गोळा. ८. संशय, भीती. ९. धर्माचा उच्छेद देवांस ६. अर्जुनाचा प्राण घेणारी. ७. चिंतेचा गोळा मरणसमय. हे दोन चरण सुभाषितरूप आहेत. ११. माझ्या करणारा. १०. विनाशकाळ, मरणसमय. हे दोन चरण :

. दष्ट जो घटोत्कच त्यावर सोडिली. १३. युद्ध हे अगदी सोपें काम,

में लकेत जाण्याकरिता समुद्रावर सतु (पूल) बांधिला-ही कथा प्रसिद्धच आहे ,,, तिवटणे=स्वच्छ करणें-हा मूळ अथ. परंतु ह्या शब्दाचा प्रयोग पुढे पीडा अ मारणे, नाश करणे, क्रूरास मारून इतरांस सुखी करणे गांत येऊ लागला. सध्या ह्याचा अर्थ मारणे, नाश करणे, क्रराः टनरूपी मल नाहींसा करणे)-असा होतो. १६. पृथ्वीपते ! १७, भजनजन । रंत ह्या शब्दाचा प्रयोग पुढे पीडाशमनाथ उपयो, (=पृथ्वीवरील दुर्जनरूपी मल - पाठांतर. ३५ न० द्रो०