पान:महाभारत.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० अध्याय महाभारत. २४५ भरती दिग्मंडळ । कटु तीक्ष्ण विपर्यस्त. ॥ ९८ ॥ गगनहुनी एकधारा । वि. चित्र शरांच्या लागल्या सैरा । त्यांमाजी विजांचा भरारा । कोट्यावधी रिचवती. ॥ ९९ ॥ घोर शब्द अतिदारुण । सहस्रशः दुंदुभीनाद घन । बधिरत्व आतले सेनाकर्ण । उमज कांहीं सुचेना. ॥ १०० ॥ तीव्र खदिरांगारवृष्टी । जळत, भीती पडती सृष्टी । रुक्मपुंख शरांच्या दाटी । स्फुलिंगकण विखुरती ॥ १०१ ॥ तीव्र शक्ती, पाश, मुसळे, । विटे, तोमर, त्रिशूळ, भाले, । परिघ, गदा, चक्र, सुढाळे । भिडेगुंडे अमित; ॥ १०२ ॥ लहुडी, मुद्गर, काया, शूळ, । शैतन्नी, वज्र, शिळा, बैहळ । वृश्चिक, व्याघ्र, फणि, शार्दूळ, । डनी दंष्टा धांवती. ॥ १०३ ॥ विविध द्रुमाची जुबाडे । तळीं पडती वाडेंकोडें । माजी वायूच्या झडाडे । शारीं वीरां दाटलीं. ॥ १०४ ।। अनेक लस, पिशाचगण, । विविध शस्त्रे अतिदारुण । पसरुनियां विकट वदन । भक्षावया धांवती. ॥ १०५ ॥ चहूकडुनी एकवळा । दिशा प्रदिशा व्यापिल्या सकळा । कासावीस चमूचा मेळा । वेडावला तटस्थ. ॥ १०६ ॥ कर्णशरांचा उपाय । कांहीं न चले स्तब्धत शौर्य । परंतु मायेचे गांभीर्य । तयार वाधी, ॥ १०७ ॥ रथं सोडुनी पंच हस्त । इतरां बाधा होय बहुत । महा ना विसुत । मायावश कैसेनी ? ॥ १०८ ॥ जैसा गोकुळीं गोवर्धन । अंगोळी धरी राधारमण । मनमोहन मधुसूदन । लीलालाघवी दशाई. ॥ १०९॥ इंदिवरदळप्रफुल्ललोचन । इंदिरावर, जगजीवन । इंद्रपाळक, जाळशमन । शमनवाढ ज्याचेनी; ॥ ११० ॥ चराचर जग पाळिता । रामरांच्या मौळीं सत्ता । मेघवृष्टीआकांत कांता- । गोपगोपाळ संरक्षी; ॥ १११ ॥ तयापरी आदित्यतनया । बाधा नोहे राक्षसी माया । इतरां पीडा तया समया । युगांतकाळासारिखी. ॥ ११२ ॥ अश्मवृष्टीचे तीव्र घायीं । श्री विरथी आटले मही । दुर्धर शरांचिये छायीं । वाजिस्वार पडले. ॥ ११३ ॥ गदाघातें गजांचिया हारी । दुद्रावल्या विच्छिन्न समरीं । जैसी मायेची मॉरी । तेवीं पाँड लागला. ॥ ११४ ॥ हलकल्लोळ सेनामाजी । हानिकारक. २. लाभले. ३. तेजस्वी. ४. कोयत्या. ५. तोफ, ६, , शहा, कांपरीं. ८. भयकर. ९. स्तंभित, विफळ. १०. रथापाः या अंगुळीच्या बळाने गोवर्धन पर्वत सांवरून धरिला, ६ असेही एक नांव कोठे कोठे दिलेले आढळते. ६. कमळ, १४, गारुडी मायेचे नियमन करणारा. १५. नाश व वटि १७. महामारी, पटकी. १८. पतन, गळून पडणे (मरणे). १. प्रतिकूळ, हानिकारक. २. लाभले. ३. तेजस्व ८. भयं अनके. ७. शहारीं, कांपरीं. पांच हात अंतरावर. ११. कृष्णाने आपल्या अंगुळीच्य अशी कथा आहे. १२. कृष्णास दाशार्ह असेही एक १३. इंदिरावर=निळे कमळ, १४, गारुडी मारे १६. पळवून लावल्या, पिटाळिल्या. १७. महामारी .