पान:महाभारत.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० अध्याय] महाभारत. २४३ करकरा । भैमी कर्णा लोटला. ॥ ६४ ।। क्रोधे वोढोनी कोदंड । शर सोडिले वितंडे । कर्णे करुनियां दुखंड । राक्षस हृदीं भेदिला. ॥ ६५ ॥ तेणे पातली घुर्मी तया । कर्णे शरांची केली छाया । अश्वसारथी यमालया । बाणसंधी धाडिले. ॥ ६६ ॥ विरथी भैमी क्रोधभरणी । धावला वृक्ष पॅडताळोनी । अभीत कर्ण वैज्रासनी । शर एक सोडिला. ॥ ६७ ॥ तिळप्राय करती हवंडे । राक्षसा भेदिले कुन्हाडें । तेणे तळमळोनी तडफडे । अदृश्य जाला ते क्षणीं. ॥ ६८ ॥ पुढां बीभत्स घोररूप । करुनी धांवला महाकोप । सलंब द्विकोसांचा माप । रुंदी तद्वविशाळा. ॥ ६९ ॥ रौद्र कराल दंतटाटा । पसरुनी मुख धांवला पुढा। कर्ण अचुक धनुर्वाडा । ताडी इषु निघाते. ६. ॥ हृदयीं भेदोनियां त्वरा । पार होवोनी निवाले घेरा । येरे शब्द टी इंदिरा । लघु जाहला तात्काळीं. ॥ ७१ ॥ क्षणीं सूक्ष्म अंगुष्ठमात्र । ऋण वर्धवी विपुळ गात्र । विविध रूपाचे भेद स्वतंत्र । दावी छादी क्षणार्धे. ॥ ७२ ॥ विचित्र मंडळ घिरटिया । करुनी निम राक्षसी माया । प्रचंड शूळ दया । कर्णाप्रती प्रेरिला. ॥ ७३ ॥ जैसी वीज तडके तळा । तैसा येतां तेजउमाळा । लक्षोनी कर्ण उतावेळा । सोडुनी शर खडिला. ॥ ७४ ॥ घटोत्कचा ताडूनी बाणीं । विकळ केला रणांगणीं । पुजिती हर्षे वीर वाणी । ‘भला, भला !' म्हणूनी. ॥ ७५ ॥ कणेविक्रम देखोनी नयना । क्रोध नावरे दनां । सेनेसहित लोटले रणा । वैकर्तना निघाते. ॥ ७६ ॥ भीम. सहदेव, नकुळ, । सात्यकी, पार्षत, पांचाळ, । शिखंडी, द्रौपदेय, रोये प्रबळ । लोटोनी, शरां वषेती. ॥ ७७ ॥ सव संधान एकसरा । करुनी सोदिल्या शरांच्या धारा । कणे वीर प्रतापी पुरा । । अढळ अद्रीसॉरिखा. ॥ शर सज्जोनी धनुष्यकोटीं । बाण सोडिले कोट्यानकोटी । शिलीमख, सायकथाटी । झुरुप्र, नाराच, पाटळी, ॥ ७९ ॥ वराहकर्ण, वत्सदंत, । नाळीक, कर्णिकार, । पोत, रुक्मपिसारे, शिळाघात । अनेक जाती शरांच्या 2. ॥ सोडनी शर भेदिली चमू । विगत करुनी वोपिला श्रमू । रथिया थिया अवक्र भ्रमू । दशदिशा बाण वोपिले. ॥ ८१ ॥ कर्ण शराची ॥ ७८ मुख - ; विशाळ, फार मोठे. ३. घेरी, मूच्छा. ४. बाण लागताच. ५. पडताळणे , | १. धनुष्य. २. विशाळ, फार मोठे. ३. घेरी, मुच्छ. . 79) हातांत धरणे, (२) परजणे. ६. स्थिर-अढळ आहे बैठक ज्याची असा. ७. जमिनीत त झाले), ८. खोल, आक्रोशयुक्त. ९. आच्छादी, गुप्त करी. १०. तेजाचा लोट, ११ । मोठ्या आनंदाने) वाणी (शब्दांनीं) पूजिती (स्तुती करिती)-हा भावार्थ, १२ ,, निश्चल. १४. पर्वताप्रमाणे. १५. कोटि=धनुष्याचा अग्रभाग, १६. मोठा मा नष्याचा अग्रभाग. १६. मोठा मार, वर्षाव.