पान:महाभारत.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० अध्याय महाभारत. २४१ न पविजे धाम । स्त्री, ब्राह्मण, भूपती. ॥ २९ ॥ याकारणे सार्वभौमा ! । क्षणैक स्थिर राहीं संग्रामा । वधोनी कर्ण शीसेपद्मा । भेटीलागी निवेदीं.' ॥ ३० ॥ ऐसें वदोनी क्रोधावर्ती । रथ लोटिला कर्णाप्रती । राक्षसी सेना काळघाती । कडकडाटी संलग्न. ॥ ३१ ॥ विशाळ रूप भयंकर । सिंहनाद फोडी क्रूर । तेणे सेना भयभीत थोर । कंपवात आतुडे. ॥ ३२ ॥ अभीत कर्ण धनुर्वाडा । रथ लोटोनी जाला पुढा । रजनीचरांचा पडला वेढा । जेवीं संसद लंकेते. ॥ ३३ ॥ येरयेरांची होतां धडक । धुमीळ शब्द माजला तिरछ । जैसी वृषभवृषभा धडक । किंवा गजगजाते. ॥ ३४ ॥ ना ते वर वज्रपाणी । पूर्वी वैरें मिनले कदनीं । कीं जालंधर शूळपाणी । तेवीं वाटा मिनले. ॥ ३५ ॥ उभयतां सज्जोनी कार्मुक । शर सोडिले महातिख । दिशादेवीचे भरले मुख । आच्छादिलें रवीतें. ॥ ३६ ।। परस्परें बाणधारीं ।

  • दिलीं अभ्यंतरीं । रुधिरस्राव होतसे समरीं । अद्रिझरपासारिखा, ३० ॥ वैकर्तना क्रोधभरणी। भैमी ताडिला प्रभिन बाणीं । डळमळी जैसा वल अवनी । वातवेगें ज्यापरी, ॥ ३८ ॥ गुप्त होवोनी राक्षसी माया । क

ना जाहला तया समया । बीभत्स भूते प्रभिन्न काया । सहस्रशः लोटली. ॥ ३९॥ गगनींनी शत्रवृष्टी । होती जाहली भूतळवटीं । अश्म, पादप, पाषाणथाटी । सर्प, विंचू, रिचवती. ॥ ४० ॥ असिलता, पट्टे, त्रिशूळ, । तोमर, गदा, काठिया, गूळ, । चक्रे, लहुडी, शक्ती, मुसळ, । एकचारा वर्षती. ॥ ४१ ॥ तेणे उद्विग्न घाबिरी चमू । राधेय तें न पवे श्रम् । पदाच सोडनियां भ्रमू । दूर केला तात्काळीं. ॥ ४२ ॥ वारुणी माया जाता । अत्यंत क्रोध राक्षसराया । चाप कषनी आकर्ण बाह्या । शर तीक्ष्ण दिले. ॥ ४३ ॥ तिहीं भेदोनी कर्णातें । महीमाजी होत शिरते । जैसा " भरते । धरारंध्रीं शिरके. ॥ ४४ ॥ तेणे अत्यंत रोष कण । सेक्रोध " मितकर्णा । दश बाण सोडिले जैसा केणी । फुफाटे मांगल्य. टकोनी तिहीं बाणीं । राक्षस भेदिला वर्मस्थानीं । अंकुश ताडितां तेवीं भैमी डळमळी. ॥ ४६॥ क्रोधभरें फोडुनी हाक । चक्र - १६ । शर सोडुनी महा सतिख । छेदोनी कर्णं पाडिलें. ॥४७|| ना. ३. शिरकमळ. ३. नजराण्यादाखल अर्पण करीन-हा इत्यर्थं. ४. प्राप्त हो। ६. वर्षाव करिती, फेकिती. ७. तरवार, ८. माया. ९. त्या बाणांनी, ,,, जमिनींतील बिळांत. १२. आकर्ण, कणोंपर्यंत. १३. वाद्यविशेष. शत. १५. हत्तीचे मस्तक. १६. सूर्यासारखें. धनु । ॥ ४५ ॥ धडकोनी तिंहीं। द्विरदमूर्ती । तेवीं भैमी डळमळ प्रेरिले प्रदीप्त अँके । शर सोडनी म | १. दुर्योधना. ३. शिरकमळ ५. अत्यंत भयंकर. ६. वर्षाव करिती । १०. सपचा समुदाय. ११. जमिनीतील विकास १४. मंगलकार्यांत. १५. हत्ती | ३४ न० द्रो०