Jump to content

पान:महाभारत.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

है ३० अध्याय] महाभारत. २३९ नांतवाण घेतले. ॥ १५७ ।। दारुण रौद्र अतिसंग्राम । कर्णभैमीचा मेहाभीम । घटोत्कच वरील यमधाम । पुढां सज्जनीं परिसिजे. ॥ १५८ ॥ श्रीगुरुभीमराजप्रसादें । नरहर मोरेश्वर वाग्वादे। कथितां, श्रोतैया निघती दोंदें । हेर्षानंदै आवडी. ॥ १५९ ॥ | अध्याय तिसावा. जय वदे, ‘राजसत्तमा ! । भैमी पावता संग्रामा । दुर्योधन क्रोधप्रतिमा । दुःशासना अनुवादे. ॥ १ ॥ म्हणे, ‘सखया ! बांधवा! धूर्ती !। घटोत्कच ला रविसुता । राक्षसी माया विविधा पुरता, । विक्रमवीर प्रतापी. ॥ २ ॥ - विजयी बाह्या । रक्षण किजे कर्णराया.' । “अवश्य' म्हणोनी वंदोनी तया । राधेयातें मिनला. ॥ ३ ॥ दुर्योधन धुमीळ गात्रीं । सेना विलोकी sीं । राक्षस देखिला सहित शत्रीं । अलायुधा प्रतापी. ॥ ४ ॥ कर्मीरजटासँराचा बंधू । भीमवैरें हृदयीं खेदू । साह्य कौरवा विक्रमसिंधु । पाहोनी बोले नरेंद्र. ॥ ५ ॥ ‘तुझ्या वैरियाचा कुमर । युद्धा मिनला भैमी नीर । तुवां रणी करुनी प्रंसर । काळधामा वोपिजे. ॥ ६ ॥ साह्यासी वीर कर्णादिक । तुज अनुकूळ महा सतिख । घटोत्कचाचे छेदोनी मुख । उत्तीर्ण या बंधचे. ॥ ७ ॥ ऐकतक्षणीं हर्षवर्धन । सिंहनाद फोडिला त्राणें । म्हणे, ते सलीन । जालों तूतें, नरवयों ! ॥ ८ ॥ घटोत्कच प्रभिन्न काया । नाचेनि हस्ते यमालया । पावला ऐसे माननी, राया ! । स्वस्थ राहीं स्वस्थानी, ॥ ऐसें वदोनियां वचनीं । स्पंदन लोटिला रणांगणीं । जाणों समक्ष मी । भ्यासुररूप बीभत्स. ॥ १० ॥ अॅलायुध क्रोधभरणी । धडकोनी मीनें दशबाणीं । ताड्डुनियां हृदयस्थानीं । अट्टाहास्य फोडिला. ॥ ११ ॥

  • कर्बोनी शरासन । सहस्रशः अर्पिले शर घंन । घटोत्कच क्रोधायमान । मोकळी बाण निघाते. ॥१२॥ अलायुध सरसराटी । सोडी इर्षांच्या महा थॉटी । , याचे वाण (व्रत). २. फार भयंकर. हे संग्रामा'चे विशेषण. ३. श्रोते आनंदा

| ह्या अध्यायाला 'रात्रियुद्ध” असे नांव आहे. ५. ह्या अध्यायांत मुळांतील , अध्यायांचा सारांश आला आहे. ६. धूमल, धुरकट. ७. हे राक्षस भीमानें मारिले ६. अत्यंत लीन (नम्न). १०. घटोत्कचमाता हिडिंबा हिचा पिता, भीमाने जटासर. • मारिले व आपली कन्या हिडिंबा हिचा परामर्ष घेतला म्हणून हा : =ीत असे. (अध्याय १७७।७ पहा). ११. गदारोळी, सिंहगर्जना. १२. दाट, पुष्कळ. ITI AHA फुगतात. ४. ह्या अध्यायाला १७४-१७९ अध्यायांचा सारांश आला आहे. ६. होते. ८.चाल. ९. अत्यंत लीन (नम्न). १०. घटोत्कचमा बकासुर वगैरे राक्षस मारिले व आपली कन्या है भीमाचा द्वेष करीत असे. (अध्याय १७७॥ १३. रांगा, समुदाय, इथू=बाण.