पान:महाभारत.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ अध्याय] महाभारत. २३७ आली शोभा । कीर्ती भरुनी उरली नभा । सहस्रानना मुँमाणे. ॥ १२८ ॥ ऐसिया समर्था मृदु वाणी । बोलता जाहला स्मितवचनीं । म्हणे, मावा ! चक्रपाणी!। सेना अर्दित पाहें पां.. ॥ १२९ । कर्णी कर्णप्रतापभरणी । ऐकिली, प्रत्यक्ष पाहिली करणी । भिडवीं सत्वर यंदन रणीं । बोळेवू त्यातें कतांता ॥ १३० ॥ पार्थवचन ऐकोनी प्रीती । अवाप्तकाम निर्जरपंक्ती । ज्याची योगिया महामती । बोले श्रीपती पार्थाते. ॥ १३१ ॥ म्हणे, ८वया ! मम आत्मया ! । प्राणप्रिया ! धनुर्धरवर्या ! । क्रोधच्छाया यया ममया । योग्य नोहे गुणाब्धी ! ॥ १३२ ॥ कर्ण वीर प्रतापवान । सर्वाच्चभेदी, कलानिपुण । यामाजी जयाचे भरतें पूर्ण । वीर वारें फुफाटे.॥ १३३ ॥ हेची असो; केतुली युक्ती । शैक्रदत्त निर्वाण शक्ती । सहस्र विजांचिया पंक्ती । येथोनी माते दिसतसे. ॥ १३४ ॥ तीतें कारण यया मही । करू न शके मारदाही । वीरश्रीभरें टाकितां तेही । - कांहीं न चाले, ॥ १३५ ॥ या कारणे धरुनी धैर्या । शांत राहिजे वीरवय! । शक्ती न्यावया रणीं लया। उपाय पूर्वी नेमिला. ॥ १३६ ॥ जेवीं न कोंडितां शुक्रे । मोकळे केलें अजाचे पुत्रे । तैसें हेंही विचित्र नेत्रे । पलिया देखसी. ॥ १३७ । सांप्रत आकळोनी रोपँऊर्मी । कदनीं प्रेरिजे र भैमी । पर्याप्त शूर पराक्रमी । करीं समाप्ति शक्तीची. ॥ १३८ ॥ न वदे, ‘माधवा ! । मुरुसूदना ! देवदेवा ! । मुकुंदा! उपेंद्रा ! केशवा ! । नारायणा ! नरहरी ! ॥ १३९ ॥ रघुनंदना ! रघुपती ! । दशमुखांतका ! हारथी! । मारीचमर्दना! अमोघशक्ती ! । अयोध्याधिपती ! श्रीरामा ! ७. ॥ जनकजामाता ! जानकीपती ! । जनकवचनपाळणभक्ती ! । जनइच्छा पुरती । अमूर्तमूर्ती ! माधवा ! ॥ १४१ ॥ जे इच्छित तुझिया नेची किजे रमारमणा !' । ऐकतक्षण आनंद मना । घटोत्कचा ॥ १४२ ॥ येरू लागोनियां चरणीं । पुढे उभा जोडुनी पाणी । र संचिजे वदनीं । शिरसामान्य सर्वथा.' ॥ १४३ ॥ श्रीहरी वदे। निधी ! । जनककामीं अचळ बुद्धी । तुझ्या प्रतापाची तीव्र वृद्धी । दशरः ॥ १४ कल्याण चरणा। अगण्य, असंख्य. २. पाठवू, रवानगी करू. ३. इंद्राने दिलेली शक्ति, ४. शंकर, 5 । केले म्हणून शंकरास मारदाही' असे नांव आहे. ५. हा काय कथा त नाहीं. ६. रागाच्या लाटा. ७. सुचवावी, सांगावी. ८. पित्याचे मदनास जाळून भस्म केले म्हणून शंकरास आहे तो आम्हांस : काम करण्याविषयीं.