पान:महाभारत.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ अध्याय महाभारत, २३३ शरें पीडित मरणावधी । कर्णवाक्यपारुष्य हृदीं । क्षणक्षणा जौकळे. ॥ ५६ ।। पांचाळसुत जनमेजये । प्रेरुनी रथ माद्रीतनय । वरी घेतला वीरवर्य ।। शांतविला सुशब्द. ॥ ५७ । विराट धांवतां द्रोणवधीं । त्यातें मद्रराज वारी क्रोधी । युद्ध जाहलें उँभयां सैपर्धी । क्रौंचयुद्धासारिखें. ॥ ५८॥ मद्रराज वीरश्रीलाटा। शत बाण वोपी विराटा । येरू प्रज्वळोनी क्रोधफाटा । नव बाण तया वोपिले. ॥ ५९॥ पुन्हा त्यांवरी एकवीस । नतपर्वणी काळविषं । आणीक शत एक नराधीश । मद्रराजा समप. ॥ ६० ॥ शल्यराज क्रोधनिर्भर । काळविखारी सोडुनी शर । चत्वार वाजी, सारथी, शिर । छेदोनी, घरे पाडिले. ॥ ६१ ।। ध्वज उडविला नभःस्थळीं । हृदीं सदृढ वोपिल्या भाली । मत्स्य मत्स्यापरी तळमळी । पडे मूर्च्छित स्पंदनीं. ॥ ६२ ॥ शैतानीक धांवला कैवारा । शरीं शरांच्या वर्षल्या धारा । शल्यें बाण करुनी पुरा । यमसदना धाडिला. ॥ ६३ ॥ विराटाचा सहोदर । रणी निमाला, हाहाकार । खळबळोनी पांडव वीर । द्रोणाचार्या धडकले. ॥ ६४ ॥ जैसे आमीष देखोनी नेत्रीं । कं* झडा घालिती धात्री । तैसे द्रोणनिधना वीर क्षत्री । झेपावती क्षयाते. ॥ ६५ ॥ पृषतपुत्र पांचाळपंचानन । गुरुवधार्थी धांवतां त्राणे । त्याते सिंहशावक वृषसेन । लोटोनी वर्षे शरांतं. ॥ ६६ ॥ तेहीं रिघोनी अभ्यंतरीं । रक्त प्राशिले धणीवरी । द्रुपदातें क्रोधलहरी । उचंबळे अफाटें. ॥ ६७ ।। धन कर्पोनी आकर्ण वोढी । शर सात सोडिले महाप्रौढी । कर्णनंदना लवडसवडी । बाहू उरी भेदिले. ॥ ६८ ॥ वृषसेनें काळविखारी । शर वोपिले स्तनांतरीं । परस्परें शरांच्या हारीं । उभयवर्गा भेदिले. ॥ ६९ ॥ रुधिरस्वावें माखल्या तनू । जाणों सुरंगी 'सलिलघनू । ना तो 'घुष्पित विराजमान किंशुक तरू ज्यापरी. ॥ ७० ॥ उभयगात्रीं भेदिला शरू । जाणों स कंटक हिंगणेतरू। कीं मयूरवहोचा वीरू । ना ते साँयाळ अद्भुत, ॥ ७ ॥ सर्वांग बाणी । भरुनी इषु वषेती त्राणीं । शरीं दाटली पूर्ण अवनी । १. मृतप्राय. २. पारुष्य=कठोरपणा, निर्भत्सना. ३. सळे, डंवचे. ४.उभयतांच्या मनांत स्पष्ट पन्न करण्यासारखें. ५. क्रोचारण्यांत रामाचे कबंध, अयोमुखी इत्यादि राक्षसांबरोबर युद्ध झाले वेटराजा, ७. हा विराटाचा भाऊ. ८. साहाय्यार्थ. ९. मांस, भक्ष्य. १०. गिधाडे, न १२.जणं काय रंगीत सजल मेघच–असा भावार्थ. सलिल= ११. पोटभर, इच्छा तृप्त होईपर्यंत. १२.जणु काय रंगीत सजल मेघनश ललेला. १४. युद्धाचे वर्णन करतांना ‘किंशुकतरू'ची उपमा दिल्याशिवाय - न वाटत नाही. ही उपमा मागे ७/८ ठिकाणी आली आहे. मूळ व्यास उपमा शंकडों वेळ आलेली आहे. १५. हिंगणबेट (इंगुदी), १६. मोराच्या पिसान्याचा. १७. साळपक्षी, साळींद्र. याची साळपिसे प्रसिद्धच आहेत. त्याप्रमाणे. ६. विराटराजा. ७. हा विराटाचा भार जल, पाणी. १३. फुललेला. १४. युद्धाचे वर्णन करत संस्कृत व प्राकृत कवींस बरेच वाटत नाहीं. ही उपमा कृत महाभारतांत ही उपमा शेंकडों वेळा वाले ३३ न० द्रो०