पान:महाभारत.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ [द्रोणपर्व नरहरिकृत रमाधवें । रथचक्रनेमीचिया रवें । धरादेवी धुमधुमी. ॥ १०२ ॥ बारणदळी पावतां हैरी । द्वैद्रावती गजांचिया हारी । कौरव वीर म्हणती [हारी] । आता येईल निश्चयें. ॥ १०३ ।। दुर्योधन प्रबोधी वीरां । ‘सर्वी रक्षिजे द्रोणाचार्या । धृष्टद्युम्नं त्याचिया काया । न्याया लया टपतसे. ॥ १०४ ॥ त भीम माते पाही । सदा सादर मरणोपायीं । रविनंदना विगत [रणठाया) करूं भावी अर्जुन. ॥ १०५ ।। गौतम नसतां आश्रमाप्रती । इंद्रे आहा भ्रष्टली सती । कीं सीताहरण लंकापती । करी रक्षण न होतां. ॥ १०६ ॥ तयानिमित्त सादर सर्वी । रक्षिजे गुरु प्रतापरवी.' । ऐसें बदोनी सन स्वभावीं । वीर वोपी रक्षण. ॥ १०७ ॥ हार्दिक्य सिंह दक्षिण पाहा शल्यराज उत्तरे पाही । पृष्ठता वीर अमित तेही । नामानिक वोपिले. ॥१८॥ अग्रता तव सुत अतुर्बळी । सहस्र त्रिगर्त सेनामेळीं । याहीवेगळे वीर बळ ठाई ठाई योजिले. ।। १०९ ॥ पांडव वीर जयश्रीभरें। द्रोणनिधना । त्वरें । उभय चमू आशाभरें । एकमेकां थडकले. ॥ ११० ॥ हस्तिप से हस्तिपां । असिवारांसी असिवार, नृपा! । पदातिया पदातिया थापा । चिया हाणिती. ॥ १११ ॥ रौद्र संग्राम अतिदारुण । गर्जानी वीर ता: त्राणें । जालें शवांचे सर्पण । रक्ते धरा नाहिली. ॥ ११२ ॥ धर्मराज हो निधना । येतां लोटला कृतवर्मराणा । युद्ध जाहलें दोघां जणां । कंस सारिखें. ॥ ११३ ॥ युधिष्ठिर क्रोधभरणी । यादव ताडिला पंचबा यांवरी आणीक काळमानी । वीस गात्रीं वोपिले. ॥ ११४ ॥ रोषे । कृतवर्मा । पांच बाण ताडिले धर्मा । छेदोनी चाप उडविलें व्योमा । फ शवासारिखें. ॥ ११५ । अन्य कार्मुक सज्जोनी, बापा! । दश बाण तो यादवाधिपा । हार्दिक्य कोपोनियां, नृपा ! । सात धर्मा वोपिले. ॥ ११६ अकंपत धर्म क्रोधभरणी । छेदोनी धनु पाडिलें धरणी । शिळाशित १ बाणीं । हार्दिक्यातें ताडिलें. ॥ ११७ ।। कवच भेदोनी शिरले गात्रीं । प्राशोनी भरले धात्री । जैसे पन्नग काळवक्रीं । वारुळातें शिरकती. ॥११० पापणीस पापणी न लगतां । चाप सजिलें भोजें तथा । शत सात वा धर्मसुता । नव सारथ्यां ताडिले, ॥ ११९॥ धर्मराजे क्रोधानळीं । हम । कंसकृष्णा ॥ रोपें संरब्ध १. दुमदुमली, गजरयुक्त झाली. २. सिंह. ३. पळती, हतवीर्य होती. ४. कृतवमा: रख ठेवी. ६. नामांकित. ७, असिवार=स्वार, राऊत. ८. थडका. ९. सापाच्या ५ १०. साप. ११. धर्मराजास. धर्म हा यमधर्माचा पुत्र होय. • ४. कृतवर्मा. ५. देख च्या प्रेताप्रमाणे.