पान:महाभारत.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२५ महाभारत. २८ अध्याय म्हणे, ‘महाराया ! । तैलदीपिका प्रैदीप्तकाया । लक्षानुलक्ष तया समया । उभय दळीं लागल्या. ॥ ४९ ॥ अश्वअश्वांस दोन दोन । प्रदीप्त दिवट्या महाघन । हस्ती हस्तीसी प्रकाशमान । सात सात एकेका. ॥ ५० ॥ दाहा दाहा रथिया वीरा । सैनिकांतें शतार्ध चतुरा । दुःशासना दिवट्या शतसंभारा । महारथी एकेका. ॥ ५१ ॥ ययापरी उभय कदनीं । प्रकाशमान सर्व अवनी । द्रोणाचळीं वनस्पती किरणी । तेवीं मही प्रदीप्त. ॥ ५२ ॥ निबिडवीरांची घोर मिठी । क्रोध नावरे द्रौणीपोटीं । पुढारतां, पांचाळ हटी ।। धृष्टद्युम्न लोटला. ।। ५३ ॥ द्वयरर्थयुद्ध उभयतां । रणीं शरांच्या लाविल्या चलथा । खंडिती भेदिती चतुरता । शरलाघव विद्येच्या. ॥ ५४ ॥ इषंमागे इर्षांच्या थाटी । उसळती जैशा हॅवया पुष्टी । महावीरांच्या झांकती दृष्टी । भ्याड धरे रिचवती. ॥ ५५ ॥ उभय सिंहाचे चपेट। तैसे शर ताडिती अदट । क्षते परिपूर्ण गात्रपुट । रुधिरांग डवरिलें. ॥ ५६ ॥ तेणे शोभला वीरू । जाणों फलित किंशुकतरू । क्रोधनदीचा दाटला पूरू। येरयेरां क्षयार्थी. ॥ ५७ ॥ मुहर्त एक कडोविकंडी । दारुण संग्राम महाप्रौढी । मंडळाकार धनुष्य वोढी । रिक्तपाणी न साहे. ॥५८ ॥ आश्चर्यमान सकळ वीर । तटस्थ पाहती शक्तीचा भर । हुंकार शब्दाचा गजर । सेनामांदी कालवे, ॥५९॥ शस्त्रक्रिया सारखी शक्ती । जय कोण्हा न कळे मती । शरीं व्यापिली वसुमती । वाट वारिया न चाले. ॥ ६० ॥ रौद्र युद्ध अतिदारुण । कुशळ शारद्वतनंदन । लघुलाघवें क्षुरप्र बाण । सोडी तीक्ष्ण विखारी. ॥ ६१ ॥ ध्वज, धनु, छत्र, पृष्ठिसारथी । छेदोनी सूताश्व पाडिले क्षिती । धृष्टद्युम्न विगतगती । सहस्रशः सेना मर्दिली. ॥ ६२ ।। पांचाळवीर प्रभित्ररथी । व्याण्णव वोपिले काळप्रस्थ । सहसृजय सुरांच्या पंक्ती । वसते केले प्रतापे. ।। ६३ ॥ पाहत असतां सव्यसाची । खालाविलीं शिरें सैनिकांची; । कौरववीर, प्रसन्नतेची । तकनी शोभा, नृत्यती. ॥ ६४ ॥ सिंहरव फोडी शब्द । जाणों निस्वन गर्ने जंळद । पांडव वीर पावोनी खेद । व्याघ्रन्यायें उसळले. ॥ ६५ ॥ धर्मराज भीमसेन । सदा जयस्वी श्वेतवाहन । अनेक वीर प्रतापवान । महारोजें लोटले. ॥ ६६ ॥ धडकोनियां द्रोणकुमरा । शर वर्षती अग्निधारा । गुरु पातला कैवारा । दुर्योधनासमवेत. ॥ ६७ ॥ धर्मराज क्रोधावर्ती । लाविल्या १. मशाली, दिवट्या. २. द्वंद्वयुद्ध, दोन योद्धयांचे परस्परांशी युद्ध. ३. चंद्रज्योति. ४. चातु र्याने, कुशलतेनें. ५. पृथ्वी. ६. वान्यास, वायूस. ७. यमनगरीत. ८. गंभीरध्वनीनें. ९. मेष. १०. साह्यार्थ. ३२ न० द्रो०