पान:महाभारत.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व २२४ नरहरिकृत अभिषाह, शिबी, समर्थ, । बाल्हिक, वसाती, हताहत । करुनी सेना मर्दिली. ॥ ३३ ॥ शिबिवीर विख्यात भूमी । मद्रप तुंग पराक्रमी । सहित चमू अंतकधामीं । वसती केली प्रतापें. ॥ ३४ ॥ किलकिलाट तुंबळ शब्द । द्रावमान वाहिनीबूंदें । देखतां द्रोण नयनारविंद ।। वातवेगें सुसाटे. ॥ ३५ ॥ पेंडखळोनी धर्मराजा । वायव्यास्त्र सोडिलें भुजा । धार्मिक धर्मं महातेजा । पर्वतात्र वोपिलें. ॥ ३६॥ वायव्यास्त्र जातां विलया। अत्यंत क्रोध द्रोणाचार्या । अस्त्रप्रयोग करुनी, राया ! । अनेक शर सोडिले. ॥ ३७॥ याम्यास्त्र आणि वरुणास्त्र । अग्नित्वष्टासवितास्त्र । सोडिता जाहला महेंद्रात्र । जिंकावया धर्माते. ॥ ३८ ॥ कडाडली दामिनी । तेजा थिंटी जाली अवनी । धर्मे निरीक्षोनियां नयनीं । शमात्र योजिलें॥ ३९ ॥ अगस्त्यास्त्र, प्राजापत्य। सोडितां येरयेरें शांत । अस्त्रप्रयोग होतां व्यर्थ । द्रोण क्रोधे धडाडी. ॥ ४० ॥ धर्मनिधन कॅल्पोनी जीवीं । शर सजिला प्रतापरवी । ब्रह्मास्त्र जपोनी अन्वयी। महारोघे सोडिलें. ।। ४१॥ सहस्र विजूंचा एकवळा।। तैशी उदित अग्निज्वाळा । तेजें व्यापिल्या भूमंडळा । झांकल्या दृष्टी वीरांच्या ॥ ४२ ॥ असंभ्रांत कुरुनंदन । ब्रह्मास्त्र जपोनी सोडिले बाण । तेजें दिशा संतप्त पूर्ण । खेचरांतें आकांतू. ॥ ४३ ॥ अस्त्रअस्त्रा संघट्टणीं । आपआप गेली विरुनी । जैसे गोवंधनाचे मू । हंसडिबंक निमाले, ॥ ४४ ॥ तयापरा अस्त्र विलया। वीरीं टाकिलें अंगींच्या भया । मुखें स्तविती धर्मराया । “धन्य। धन्य !' म्हणोनी. ॥ ४५ ॥ ऐसी कालवतां वीरमांदी । फाल्गुन पातला तया संधी । 'द्रवित सेना मिनली युद्धीं । उभयदळी प्रतापें. ॥ ४६॥ द्रोण पार्थांचा संग्राम । महाभयानक रौद्रकर्म । निद्राभरें वाहिनीभ्रम । वरी मारा शरांचा. ॥ ४७ ॥ धृतराष्ट्र चदे, ‘गावल्गणी! । निबिड अंधार दाटता १३. १३ १३, रजनी । उभय वीर धसतां कदनीं । केवीं संज्ञा ठरावे ?? ॥ ४८ ॥ संजय १. दाणादाण. २. अत्यंत, पुष्कळ. ३. पळू लागलेलें, पिछेहाट झालेलें. ४. सेनासमूह ५. चढाई करून, उठाव करून. ह्याचा कर्ता द्रोणाचार्य. ६. थोडी, लहान. ७• इच्छ चितून. ८. (वाणा) बरोबर जाणारें, अनुयायी. ९. गोवर्धन पर्वताचे शिखरावर. १०. ९ भाऊ जरासंधाचे प्रधान होते. ११. अव्यवस्थित, दाणादाण झालेली. १२. वीररसाच । करणे हा कवीचा मुख्य उद्देश असल्यामुळे, त्याने मूळांतील १५८-१६० अध्यायाचा केला आहे. सदरहू तीन अध्यायांत कृपाचार्यांचे कर्णाशीं धिक्कारयुक्त भाषण, अथर कर्ण यांचे भांडण, दुर्योधन त्यांचे भांडण सोडवितो-इत्यादि विषय आहेत. त्यांचा था मासला पहावयाचा असल्यास पंतकृत द्रोणपर्व-अध्याय १७ पहावा. १३. ऑळ १९. १०. हे दोघे • वेरिरसाचे वर्णन ० अध्यायांचा येथे लोप भाषण, अश्वत्थामा व आहेत. त्यांचा थोडक्यांत * १३. ओळख कशी पटावी?