पान:महाभारत.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत महाभारत. ९६२ ७. द्रोणपर्व. (ऑव्या.) >< --- अध्याय पहिला. नमो जी ! लक्ष्मीकांता ! । पूर्णब्रह्मा ! सर्वगता! । मायानियंता! अच्युता। परमानंदा ! सुखमूर्ती ! ॥ १ ॥ निरामया ! निर्विकारा! । निष्कलंका ! निरुपचारा! । अद्वयानंदा ! परात्परा ! । कैवल्यधामा ! स्वदीप्ती! ॥ २ ॥ लीलाविग्रही ! नानालीळा । कौतुकें वर्धिसी मायाकीळा । विश्व मोहुनी खेळसी खेळा । शेखी वेगळा सर्वातं. ॥ ३ ॥ ब्रह्मा, विष्णु, महेश, शक्ती, ।। मंगळां मंगैळ गणपती, । सनातन अमूर्तमूर्ती । तूंची वर्धसी, दातारा ! ॥ ४ ॥ ऐशा गुणनिधी ! रत्नाकरा ! । शरण अनन्य दामोदरा! । यशवर्णनीं आर्तपुरा!। स्फूर्तिदाता मज होई. ॥ ५ ॥ नमो सरस्वती भगवती । रेणुकामाया तुळजाशक्ती । परब्रह्म अव्यक्तव्यक्ती । ईश्वरत्वा आणिलें. ॥ ६ ॥ नमो सद्रू महाराज । क्षयातीत कैवल्यबीज । भीमविक्रमी भीमराज । वज्रपंजर दासांतें. | ॥ ७ ॥ कृपाहस्त स्पर्शतां मौळी । जीवंदशा दृढ काजळी । खंडुनी, शिंवत्व वधवी 'कीळी । मायामळी विलोपे. ॥ ८ ॥ नमो ऋषी, ज्ञानी, सिद्ध, भक्त । व्यास, वाल्मीकि अवतार धूर्त । ज्यांचेनि त्रिजग डोळसयुक्त । अतयं हरी | तकिती. ॥ ९ ॥ नमो ग्रंथकारक कवीश्वरां । ब्रह्मवृंदा भव्याकारां । ज्योतिषी गणकविद्याधरां । सभाचतुरां अर्थज्ञां. ॥ १० ॥ नमो पंडित, विद्वज्जन, । संत, सज्जन, श्रोते निपुण । त्यांचे अवधार्ने प्रज्ञापूर्ण । मूढ सुरगुरु ठेके पैं. | ॥ ११ ॥ संत, सज्जन कृपामूर्ती । हरिगुणप्रेमा दृढशक्ती । वक्तया सखट नमनमुहूर्ती । जेवीं जननी तान्हया. ॥ १२ ॥ बाळकाचे बोबडे बोल । अर्थ १. आत्मज्योती, ब्रह्मस्वरूपतेजाच्या ज्वाळे ! २. कौतुकानें शरीर धारण करणान्या, ली

  • २' ! २॥ वाण करणा-या, लीलावतारा ! ३. मायारूपी अग्नीची ज्वाळा. ४

अशीची ज्वाळा. ४. शेवटीं. ५. सर्व मंगळांचा मंगळ, मंगळश्रेष्ठ, ६, उवणाच्या ! ७. मस्तकाला. ८. प्राण्याचा अहंभाव, शरीराभिमान इत्यादिकांनीं यक्त : वत्व. ९. ईश्वरस्वरूप, ब्रह्मतत्त्व. १०. ज्योत. ११. दिव्यदृष्टि, १२. बरोबरी करी. राभिमान इत्यादिकांनी युक्त असणारे जी